Category आचरा

श्री देव रामेश्वर मंदिर त्रिंबक, जीर्णोद्धार, कलशारोहण व लोकार्पण सोहळा…!

26 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील त्रिंबक गावचे जागृत ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार, कलशारोहण, लोकार्पण सोहळा सोमवार 26 फेब्रुवारी ते शुक्रवार 1 मार्च पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमात साजरा होणार आहे.सोमवार…

‘नॅशनल मास्टर गेम’मध्ये चंद्रकला सातपुते यांची अष्टपैलू कामगिरी !

८०० मीटर धावणे मध्ये सुवर्ण तर १५०० मीटर मध्ये रौप्य पदक पटकाविले आचरा (प्रतिनिधी) : आचरेतील अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमीचा बोलबाला राष्ट्रीय स्पर्धेतदेखील कायम राहिला आहे. अश्वमेधमध्ये मेंटॉरची भूमिका पार पाडणाऱ्या चंद्रकला प्रमोद सातपुते यांनी गोवा येथे पार पडलेल्या नॅशनल मास्टर…

चिंदर ग्रंथालयास साहित्यिक सुरेश ठाकूर यांची अनोखी भेट..!

सत्तराव्या वाढदिनी दिली सत्तर पुस्तके भेट आचरा (प्रतिनिधी) : कथामाला मालवण, जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरायात क्रियाशील, कोकण मराठी साहित्य परिषद मालवणचे अध्यक्ष, जेष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर गुरुजी यांचा काल गुरुवार 22 फेब्रुवारी रोजी 70 सत्तर वा वाढदिवस होता. यानिमित्त…

न्याय आपुल्या दारी !

वायंगणी ग्रामपंचायत येथे कायदेविषयी मार्गदर्शन शिबीर संपन्न मालवण विधी सेवा समिती आणि मालवण वकील संघटन यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजन ऍड समृद्धी आसोलकर, ऍड प्राजक्ता गांवकर यांचे मार्गदर्शन आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायत येथे मालवण विधी सेवा समिती आणि…

शिवसेना मालवण तालुका प्रमुख महेश राणे (शिंदे सेना) मित्रमंडळ यांच्यावतीने आचरा तिठा येथे साजरा होणार शिवजन्मोत्सव सोहळा..!

डबलबारीचा सामना विशेष आकर्षण-बुवा श्रीकांत शिरसाठ व बुवा प्रथमेश चव्हाण यांच्यात रंगणार सामना उद्योजक किरण उर्फ भैया सामंत, बिग्रेडियर सुधिर सावंत, माजी खासदार निलेश राणे, जिल्हा प्रमुख संजय आग्रे, महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुका प्रमुख…

दिगवळे रांजणवाडी येथील म्हाय जत्रा २३ रोजी…!

आचरा (प्रतिनिधी) : दिगवळे रांजणवाडी येथील जागृत देवस्थान श्री भैरी ब्राह्मण म्हाय जत्रा शुक्रवार 23 फेब्रुवारी रोजी माघ शुद्ध पौर्णिमेला संपन्न होत आहे. भैरवगडाच्या पायथ्याशी राख क्षेत्रात संपन्न होणाऱ्या या जत्रेची अपूर्वाई पाहण्यासाठी आणि असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या या देवतांचे…

चिंदर सडेवाडी येथे आज “कुकुटेश्वर महिमा” नावाचा दशावतार नाट्यप्रयोग…!

अथांग मनोज हडकर याच्या वाढदिवसा निमित्त आयोजन आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी(हडकरवाडी) येथे आज शनिवार 17 फेब्रुवारी रोजी अथांग मनोज हडकर याच्या प्रथम वाढदिवसा निमित्त रात्रौ 10 वाजता श्री दत्तमाऊली पारंपरीक लोककला दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग यांचा “खाता खाता…

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात आचरा प्रभागात चिंदर ग्रामपंचायत प्रथम..!

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण आपला जिल्हा स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर आहे. हा क्रमांक आपण कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया-पालकमंत्री रवींद्र चव्हाण आचरा (प्रतिनिधी) : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सन 2020-21 आणि सन 2021-22 या वर्षीचा आचरा जिल्हा…

पळसंब येथे साजरा होणार शिवजयंती उत्सव सोहळा..!

श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ(रजि) पळसंबचे आयोजन ‘एक गाव एक शिवजयंती’ – घोष वाक्य आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब येथे प्रतिवर्षी प्रमाणे सोमवार 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव मोठया दिमाखात साजरा होणार आहे. सकाळी 9 वाजता श्री…

चिंदर भगवंतगड किल्ल्यावर साजरा होणार शिवजयंती उत्सव सोहळा….!

चिंदर सेवा संघ, शिवप्रेमी यांचे आयोजन भारतीय कॅरम महासंघ उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी, आचरा मंडल अधिकारी अजय परब यांची प्रमुख उपस्थिती शिवकालीन वातावरणात विद्यार्थी सादर करणार शिवस्पुर्ती गीत आणि पोवाडे आचरा (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजाच्यां पदस्पर्शाने पावन झालेला चिंदर गावचा…

error: Content is protected !!