भाजपा वेंगुर्लेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
आचरा (प्रतिनिधी) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ले भाजपा तालुका कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अभिवादन करताना जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर म्हणाली की, सावित्रीबाई फुलें यांनी तत्कालिन समाजाचा विरोध स्वीकारून स्त्री शिक्षणाची सुरवात…