कोमसाप मालवण शाखेची पुस्तके १३० वाचनालयांना होणार विनामूल्य वितरित….!

शिवसेना नेते भैया सामंत यांच्या अक्षरभेट कार्यक्रमास रामेश्वर वाचनमंदिर येथून शुभारंभ आचरा (प्रतिनिधी) : वाचन संस्कृती वृद्धींगत व्हावी आणि वाचन संस्कृती वाढविण्याचे कार्य करणाऱ्या वाचनालयांना अक्षरभेट द्यावी या उद्देशाने शिवसेना नेते भैया सामंत यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत कोकण मराठी…








