चिंदर तेरईवाडी येथे आज दशावतारी नाट्यप्रयोग

कोजागिरी पौर्णिमे निमित्त तरुण सेवा मंडळ तेरईच्यावतीने आयोजन

आचरा (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील चिंदर तेरईवाडी येथे आज 28 आँक्टोबर रोजी, रात्रौ 10 वाजता, कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तेरई तरुण सेवा मंडळ यांच्यावतीने तेरई शाळा येथे अमृत नाथ दशावतार नाट्यमंडळ म्हापण-वेंगुर्ले यांच्या “संत सदन कसाई” या दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रसिक प्रेक्षकांनी दशावतारी नाट्यप्रयोगाचा आनंद घ्यावा असे आवाहन तेरई तरुण सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!