Category आचरा

श्री रामेश्वर सोसायटी चिंदरची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

आचरा(प्रतिनिधी) : श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी ली. चिंदरची 64 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चिंदर भगवती माऊली मंदिर येथे सोसायटी चेअरमन सीताराम चंद्रकांत हडकर यांच्या अध्यक्षते खाली 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी विविध विषयावर चर्चा होत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न…

राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत परशुराम गुरव राज्यात द्वितीय !

परशुराम गुरव हे कोमसाप व कथामाला मालवणचे आजीव सदस्य आचरा (प्रतिनिधी) : शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन दर्जेदार ई साहित्य निर्माण व्हावे व विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया सुलभ भावी या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित केली होती त्यासाठी…

निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश पेडणेकर आणि उद्योजक प्रकाश मेस्त्री यांनी घेतले पारिजातचा राजाचे दर्शन…!

रमाकांत घागरे यांच्या निवास्थानी 21 दिवसाचा गणेशोत्सव आचरा (प्रतिनिधी) : कोकणात गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. मालवण तालुक्यातील चिंदर तेरईवाडी येथील रमाकांत घागरे यांच्या निवास्थानी 21 दिवस विराजमान “पारिजातचा राजा” गणरायाचे आज वायंगणी हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक- प्रकाश पेडणेकर व…

साने गुरुजी सेवामयी कर्मचारी पुरस्कार बँक ऑफ महाराष्ट्र आचरे शाखेचे प्रमुख रोखपाल महेश कोळंबकर यांना जाहीर

20 ऑक्टोबरला होणार पुरस्कार वितरण आचरा (प्रतिनिधी) : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा २०२४ यावर्षीचा सेवामयी कर्मचारी’ पुरस्कार बँक ऑफ महाराष्ट्र, आचरे शाखेचे कॅशियर महेश विष्णू कोळंबकर यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण २० ऑक्टोबर २०२४ रोजी…

” मोदी सेवा महिना ” उपक्रमा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ” सेवाभावी कार्यक्रम “

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय मदत कक्षा मार्फत सिंधुदुर्गातील आरोग्य शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद आचरा (प्रतिनिधी) : देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिनांक 17 सप्टेंबर 2024 ते दिनांक 16 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यभर “मोदी सेवा महिना” हा उपक्रम…

आचरा येथे 5 ऑक्टोबर रोजी खुली समूह नृत्य स्पर्धा

ब्राह्मणदेव सांस्कृतिक विकास मंडळ आचरा पारवाडीचे आयोजन आचरा (प्रतिनिधी) : इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरा गणेशोत्सवा निमित्त, श्री देव रामेश्वर मंदिर येथे शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी रात्रौ ठिक 9 वाजता श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक विकास मंडळ यांच्या वतीने आयोजित…

त्रिंबक हायस्कूलचा असाही सन्मान !

प्रशांत गोसावी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2024 प्रदान आचरा (प्रतिनिधी) : जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेचे शिक्षक प्रशांत अण्णा गोसावी यांना नुकताच कोल्हापूरच्या अविष्कार फाउंडेशनचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2024 जाहीर झाला होता. हा पुरस्कार माणगाव(रायगड) कुणबी भवन येथे…

भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार. रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्या सह राज्य भरात मोठया उत्साहात साजरा केला जात आहे. भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी आज नामदार रविंद्र चव्हाण यांची डोंबिवली…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष वैद्यकीय कक्षाद्वारे सावंतवाडी तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत येथे विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबीराचा शुभारंभ

आचरा (प्रतिनिधी) : आंबोली ग्रामपंचायत येथे उपमुख्यमंत्री सामुदायिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आंबोलीच्या सरपंच सावित्री पालेकर यांच्या हस्ते करण्यात आले , यावेळी माजी पंचायत समिती सदस्य व भारतीय जनता पार्टी आंबोली मंडलाचे संदीप गावडे हे प्रमुख…

जयंती दैवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने लेखक सुयोग पंडित यांचा सत्कार….!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब गांवच्या श्री जयंती दैवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने लेखक सुयोग पंडित व त्यांच्या पत्नी तथा आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या मुख्य संचालक सौ फिलोमीना पंडित यांचा १७ सप्टेंबर रोजी सत्कार संपन्न झाला. श्री आई…

error: Content is protected !!