आचरा येथे 5 ऑक्टोबर रोजी खुली समूह नृत्य स्पर्धा

ब्राह्मणदेव सांस्कृतिक विकास मंडळ आचरा पारवाडीचे आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरा गणेशोत्सवा निमित्त, श्री देव रामेश्वर मंदिर येथे शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी रात्रौ ठिक 9 वाजता श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक विकास मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. यासाठी प्रथम पारितोषिक 15,021 चषक, प्रमाणपत्र, दुसरे पारितोषिक 10,021 चषक प्रमाणपत्र, 50,21 चषक, प्रमाणपत्र देण्यात येणार असून सहभागी संघाना 1021 रु मानधन दिले जाणार आहे. तर 500 रुपये प्रवेश फी राहणार आहे. प्रथम येणाऱ्या 10 संघाना प्राधान्य दिले जाणार आहे. 2 ऑक्टोबर संध्याकाळ पर्यंत नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी मंडळाचे अध्यक्ष मुकेश सावंत – 9421237783, रुपेश साटम – 9420080404, अनंत गावडे – 8575649567 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक विकास मंडळ आचरा पारवाडी यांनी केले आहे.

error: Content is protected !!