तळेरे येथे रविवारी शारदीय स्मृतिजागर : प्राचार्य शरद काळे स्मृती दिनाचे औचित्य !

तळेरे (प्रतिनिधी) : खारेपाटण विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा कथाकार, ललितलेखक, कवी शरद काळे यांच्या व्दितीय पुण्यस्मृती निमित्त ‘शारदीय स्मृतिजागर’ हा विशेष कार्यक्रम रविवारी 26 मे रोजी तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवन येथे आयोजित…








