Category मसुरे

श्रीमती वंदना परब यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी) : निवती बंदर येथील रहिवासी श्रीमती वंदना वसंत परब ( ७८ वर्ष) यांचे शनिवारी दि.४ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा,एक विवाहित मुलगी,दीर, सून,नातवंडे असा परिवार आहे.

मुलाना माणूस म्हणून जगायला शिकवा !

सौ शरयू घाडी यांचे प्रतिपादन मसुरे (प्रतिनिधी) : आपल्या मुलांना परीक्षार्थी न बनविता माणूस म्हणून जगायला शिकवा. परीक्षेतील गुणांकडे न बघता त्यांच्या सद्गुणांकडे बघा असा सल्ला देतानाच पालकत्व ही परीक्षा असल्याचे मत देवगड तालुक्यातील मुणगे येथील सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षण…

हुतात्मा संस्थेच्या सामाजिक उपक्रमाने एकोप्याचे ऋणानुबंध – महेश इंगळे

वटवृक्ष देवस्थान महिला सेवकांना हुतात्मा संस्थेच्या वतीने दिवाळीची भगिनी भेट मसुरे (प्रतिनिधी): कराड येथील हुतात्मा बहुउद्देशीय अपंग विकास कल्याणकारी संस्थेच्या वतीने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या महिला सेवेकऱ्यांना दिवाळी निमित्त भगिनी भेट म्हणून सालाबादा प्रमाणे यंदाही साडयांचे भेट देण्यात…

मसुरेत ७ नोव्हेंबरला खुली समूह नृत्य स्पर्धा

मसुरे (प्रतिनिधी): पावणाई देवी महिला दुग्धोत्पादक संस्था मसुरे- बांदिवडे यांच्यावतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना भव्य दिवाळी बोनस वाटप कार्यक्रम  ७ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ९.०० वा. आयोजित करण्यात आला आहे.  यावेळी  जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भगीरथ प्रतिष्ठान चे अध्यक्ष  डॉ.…

श्रीमती सुनीता महाजन यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील मुणगे आपईवाडी येथील श्रीमती सुनिता परमानंद महाजन (८६ वर्ष) यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, भाऊ, दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मुणगे येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. मुणगे…

‘ स्वच्छंद ‘ पुस्तकाचे बॅ. नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीने वितरण

विद्या कुलकर्णी यानी दिलेल्या ५० हजार रुपये देणगीतून ८ हायस्कूलना वाटप मसुरे (प्रतिनिधी): “स्वच्छंद – मी टिपलेले पक्षी सौंदर्य (भाग १ ते ३)” या पुस्तकांचा वितरण सोहळा पुस्तकांच्या लेखिका विद्या कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत बॅ. नाथ पै सेवांगण, कट्टा सभागृहात…

मसुरे येथे आज “भुकाळी महिमा” दशावतार नाट्यप्रयोग

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे गावचे ग्रामदैवत श्री देव जैन भरतेश्वर मंदिरामध्ये कोजागीरी पौर्णिमे निमित्त आज २८ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचा ‘भुकाळी महिमा’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

मसुरे साई मंदिर येथे २४ ऑक्टोबर पासून साई पुण्यतिथी महोत्सव

२६ रोजी डबलबारी भजन सामना मसुरे (प्रतिनिधी): मसुरे येथे साईकृपा मित्र मंडळ गडघेरा बाजारपेठ यांच्या वतीने मसुरे गडघेरा बाजारपेठ येथील साई मंदिर येथे दिनांक २४ ते २६ ऑक्टोंबर दरम्यान साई पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी विविध धार्मिक आणि…

मुणगे ज्यू. कॉलेज कार्यशाळेत शस्त्रपूजा

मसुरे (प्रतिनिधी): श्री भगवती हायस्कुल आणि कै. वीणा सुरेश बांदेकर ज्यू. कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस येथे खंडे नवमी निमित्त शस्त्र पूजा करण्यात आली. जेष्ठ शिक्षक प्रणय महाजन यांच्या हस्ते ऑटोमोबाइल व इलेक्ट्रिकल विभागाच्या कार्यशाळेत विविध हत्यारे व उपकरणांची पूजा करण्यात…

मसुरेचा तनिष्क मुळीक राज्यस्तरावर धावणार

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुलचा विध्यार्थी मसुरे (प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सांगली द्वारा सांगली क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या विभागीय मैदानी स्पर्धेत मसुरे येथील भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुलचा मसुरे…

error: Content is protected !!