श्रीमती वंदना परब यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी) : निवती बंदर येथील रहिवासी श्रीमती वंदना वसंत परब ( ७८ वर्ष) यांचे शनिवारी दि.४ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा,एक विवाहित मुलगी,दीर, सून,नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!