Category चौके

चौके प्राथमिक शाळा नंबर एक येथे शालेय मुलांचा गुणगौरव

पत्रकार संतोष गावडे यांचा आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ सामाजिक उपक्रम चौके (अमोल गोसावी) : जिल्हा परिषद शाळा चौके नंबर 1 येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सामाजिक कार्यकर्ते तसेच मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष पत्रकार संतोष गावडे आणि परिवार यांच्याकडून आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ…

स्वामी कृपा मालवण, हर्ष हळदणकर, पिंट्या नार्वेकर ठरले निलेश राणे चषकाचे मानकरी

गणेश बांदेकर, अथर्व पालव, अण्णा सावंत उपविजेते काळसेत बाळराजे मित्रमंडळ आयोजित नारळ लढवणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद चौके (अमोल गोसावी) : शनिवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी काळसे सातेरी मंदिर नजीक भव्य दिव्य अशी बाळराजे मित्र मंडळ आयोजित आणि पिंट्या नार्वेकर पुरस्कृत,…

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक अरुण दत्तात्रय परब यांचे निधन

चौके (प्रतिनिधी) : कुडाळ लक्ष्मीवाडी येथील रहिवासी व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक अरुण दत्तात्रय परब वय 78 वर्षे यांचे 14 ऑगस्ट रोजी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुलगे , सुना नातवंडे असा परिवार आहे, नेव्ही ऑफिसर…

धामापूर येथे भाजपच्या वतीने वह्या वाटप

चौके (प्रतिनिधी) : पालकमंत्री रविंद्र चव्हाण , भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख तथा माजी खासदार. निलेश राणे यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी धामापूर गावातील प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. या वेळी धामापूर सरपंच मानसी महेश परब. उपसरपंच रमेश…

काळसेत निलेश राणे चषक नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन

तब्बल ४००० नारळ आणि ५५ हजार रोख बक्षीसांची भव्य नारळ लढविणे स्पर्धा उद्योजक पिंट्या नार्वेकर पुरस्कृत आणि बाळराजे मित्र मंडळ यांचे आयोजन चौके (अमोल गोसावी) : बाळराजे मित्र मंडळ आयोजित आणि पिंट्या नार्वेकर पुरस्कृत, निलेश राणे चषक ही एकूण 55…

पेंडुरच्या ७७ विद्यार्थ्यांना मिळाला नवीन गणवेश

माजी विद्यार्थ्यांसह दानशूर व्यक्तींचे दातृत्व चौके (अमोल गोसावी) : ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी मालवण तालुक्यातील पेंडुर माध्यमिक शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्यावतीने मदतीचे आवाहन करण्यात आले. याला माजी विद्यार्थी, शिक्षकांचे नातेवाईक, दानशूर व्यक्ती, चाकरमान्यांसह ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला.…

महसूल पंधरवडा उपक्रमांतर्गत मालवण तालुक्यात कृषी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

चौके (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन महसूल विभागामार्फत 1ऑगस्ट 2024 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधी मध्ये महसूल पंधरवडा साजरा करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाअंतर्गत मालवण तालुक्यात ठिकठिकाणी कृषी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आला आहे दरम्यान सोमवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी…

कांदळगाव येथे जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ खवले मांजराला जीवदान

चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील कांदळगाव येथे आज सकाळी एक खवले मांजर कुंपणाला लावलेल्या जाळ्यात अडकल्याची माहिती स्वप्निल गोसावी यांनी मालवण वन परिमंडळाचे अधिकारी श्रीकृष्ण परीट यांना दिली. सदर खवले मांजर संतोष पारकर हे गुरे चारण्यासाठी गेले असता त्याच्या…

चौके सम्यक नगर येथे वर्षावास प्रबोधन कार्यक्रम संपन्न

चौके (प्रतिनिधी) : जगातील दुःख दूर करण्यासाठी सिद्धार्थ गौतम बुद्धाने आपल्या राजवैभवाचा आणि संसाराचा त्याग केला आणि ज्ञानप्राप्ती झाल्यावर तृष्णा हेच दुःखाचे कारण आहे हा सिध्दांत मांडला. जगामध्ये दुःख आहे दुःखाला कारण आहे आणि दुःख निवारण्याचा मार्ग आहे तो म्हणजे…

आभाळमाया ग्रुपचे पुन्हा एकदा दातृत्व; कॅन्सरग्रस्त रुग्णाला केली ५०,०००/- रुपयांची आर्थिक मदत.

चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील नांदोस गावातील रावजी चव्हाण या कॅन्सरग्रस्त रुग्णाची उपचारासाठी मदतीसाठीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या पोस्टचा संदर्भ घेऊन पूर्णतः निर्व्यसनी आणि एक सज्जन गृहस्थ असलेले कॅन्सर या दुर्धर आजाराच्या विळख्यात सापडल्याची पूर्ण…

error: Content is protected !!