Category चौके

” अवघ्या पाच रुपयात एक लिटर शुध्द पाणी “

धामापूर तलाव परीसरात वॉटर एटीएम चा शुभारंभ चौके ( प्रतिनिधी ) : जगप्रसिद्ध निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या धामापूर तलाव परीसरात श्री देवी भगवती मंदिरासमोर याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी नुकताच वॉटर एटीम सेवेचा शुभारंभ मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी आत्मज मोरे…

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, अभियानांतर्गत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा मालवण तालुक्यात प्रथम तीन लाख व प्रमाणपत्र असे आहे बक्षिसाचे स्वरूप

चौके (अमोल गोसावी) : महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या अभियानांतर्गत शाळेच्या भौतिक सुविधा. शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः शालेय संरक्षक भिंत व शाळेच्या इमारतीच्या भिंतीवर शैक्षणिक व सामाजिक…

धामापूर येथील मोफत आरोग्य तपासणीस उत्स्फूर्त प्रतिसाद

माधवबाग कुडाळ व धामापूर ग्रामपंचायतचे यशस्वी आयोजन चौके (अमोल गोसावी) : रविवारी धामापूर येथे माधवबाग कुडाळ आणि ग्रामपंचायत धामापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय धामापूर येथे आयोजित हृदयरोग, ब्लॉकेजीस, डायबेटिस, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा , थायरॉइड, सांध्यांचे आजार असलेल्या रुग्णांसाठी मोफत…

धामापूर येथे २५ फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

चौके ( अमोल गोसावी) : माधवबाग कुडाळ आणि ग्रामपंचायत धामापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते २ या वेळेत ग्रामपंचायत कार्यालय धामापूर येथे हृदयरोग, ब्लॉकेजीस, डायबेटिस, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, थायरॉइड, सांध्यांचे आजार असलेल्या रुग्णांसाठी मोफत…

श्री देवी माऊली मंदिर काळसे, प्रथम वर्धापनदिन २२ फेब्रुवारी रोजी

विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन चौके (अमोल गोसावी) : श्री देवी माऊली मंदिर काळसे मंदिराचा प्रथम वर्धापनदिन सोहळा गुरुवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यानिमित्त श्री देवी माऊली मंदिर जीर्णोद्धार समिती मुंबई व श्री देवी…

वराडकर हायस्कूल कट्टाचे शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत यश ; दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

चौके (अमोल गोसावी) : ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. वराडकर हायस्कूल कट्टाच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षांमध्ये शंभर टक्के निकाल लावून यश संपादन केले आहे. एलिमेंटरी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला…

नांदोस येथे १९ रोजी शिवजन्मोत्सव सोहळा

चौके (प्रतिनिधी) : नांदोस मावळा प्रतिष्ठान आणि नांदोस ग्रामस्थांतर्फे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त १८ व १९ फेब्रुवारी रोजी नांदोस गढी येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये दि. १८ सकाळी १० वा. निबंध स्पर्धा, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सायं. ४.००…

काळसे येथे रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे आयोजन चौके (अमोल गोसावी) : बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ काळसे धामापूर आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आज काळसे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरास रक्तदात्यांनी…

धामापूर सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पायवाटेची श्रमदानातून डागडूजी

ग्रामपंचायत, जमीनमालक व ग्रामस्थांच्या समन्वयातून रस्त्याचे काम लागले मार्गी सरपंच मानसी परब यांच्या प्रयत्नांना यश चौके ( प्रतिनिधी ) : धामापूर मुख्य रस्ता ते सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पायवाटेचे धामापूर सरपंच मानसी महेश परब व ग्रामपंचायतच्या पुढाकाराने तसेच जमिन मालक आणि…

सहकारमहर्षी कै. डी. बी. ढोलम यांच्या पत्नीचे निधन

चौके (प्रतिनिधी) : कट्टा- वराड येथील सहकार महर्षी प्रा. कै. डी. बी. ढोलम यांच्या पत्नी श्रीमती रतन (माई) धोंडी ढोलम ( ८८ ) यांचे वराड कावळेवाडी येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. तिच्या पश्चात चार मुलगे, तीन मुली, सूना, जावई,…

error: Content is protected !!