Category फोंडाघाट

इयत्ता दहावी एसएससी परीक्षेत फोंडा हायस्कूलची ऐतिहासिक यशाला गवसणी —

प्रशालेचा निकाल शंभर टक्के ! ७६ व परीक्षार्थी विशेष श्रेणीत तर १७ प्रथम श्रेणी उत्तीर्ण ! पंचक्रोशीत अभिनंदन आणि आनंद व्यक्त ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : इयत्ता दहावी एसएससी 2024 च्या परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला.…

कौटुंबिक निरामय स्वास्थ्यासाठी, आरोग्याची काळजी प्रत्येकाने घेणे अत्यावश्यक — डॉ.शमिता बिरमोळे

फोंडाघाट येथे संयुक्त जयंती उत्सवानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न !!! फोंडाघाट(प्रतिनिधी) : फ़ोडाघाट येथे भ. बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.त्याचा लाभ जवळपास ८५ बांधवानी…

पोलिसांच्या सरप्राईज व्हिजिट कारवाईमुळे फोंडाघाट बाजार मध्ये वाहतूक कोंडी मुक्त रस्ता !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सतत ट्रॅफिक समस्या असलेल्या फोंडाघाट बाजारपेठ मध्ये वाहतूक पोलिसांनि सरप्राइज व्हीजीट देत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर व नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई मुळे वाहनधारी युवकांमध्ये खळबळ उडाली. अशीच कार्यवाही सातत्याने होऊन आडमुठ्या वाहन…

फोंडाघाट विद्यानगरचे महादेव गोविंद सोलकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट विद्यानगरचे जेष्ठ नागरिक तथा प्रसिद्ध पानाचे व्यापारी महादेव गोविंद सोलकर वय 76 वर्षे यांचे काल रात्री 11 वा. च्या दरम्याने अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा…

कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालयात धिंगरी अळंबीचे यशस्वी उत्पादन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय फोंडाघाट येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी अळंबी लागवड तंत्रज्ञान या प्रयोगातून शिक्षण उपक्रमांतर्गत घिंगरी अळिंबीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. अळंबी ही एक प्रकारची पौष्टिक बुरशी असून तिचे मानवी आहारात विशेष महत्व आहे. मधुमेह,…

लोरे नं.२ मधील उबाठा गटाचे ग्रा.पं. सदस्य विजय मांडवकर यांच्यासह युवासेना अमोल गोरुले यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश

फोंडाघाट (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील लोरे नं२ येथील उबाठा गटाचे ग्रा पं सदस्य विजय मांडवकर व अमोल गोरुले यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या…

लोरे येथे महायुतीचे उमदेवार नारायण राणे यांच्या प्रचाराची झंजावाती सुरुवात

फोंडाघाट (प्रतिनिधी) : 29 एप्रिल रोजी लोरे नं 1 येथे लोकसभेचे महायुती चे उमेदवार नारायण राणे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ श्री देव गांगोचाळा मंदिर येथे श्री फळ वाढवून करण्यात आली. ह्यासाठी कणकवली विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे. कृषि उत्पन्न बाजारसमिती…

महागाई, बेरोजगारीवर न बोलता भाजपावाले धार्मिक तेढ वाढवून राजकीय पोळी भाजताहेत

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा घणाघात फोंडाघाट (प्रतिनिधी) : भाजपा वाले महागाई च्या विषयावर काहीही बोलायला बघत नाही. गॅस सिलेंडर च्या किंमती गृहिणीच्या अवाक्या बाहेर गेल्या आहेत. पेट्रोल डिझेल च्या किमती अन्न धान्य, कडधान्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत पण…

दगदगीच्या जीवनातून, निवृत्तीनंतर एकत्र येण्याने मिळालेली ऊर्जा आणि त्यासाठी विश्वासाचे साधन म्हणजेच मैत्री !

फोंडाघाट हायस्कूल सन १९८७ च्या वर्गाचा स्नेहोत्सव, ऐतिहासिक पावनखिंडीच्या परिसरात संपन्न फोंडाघाट (प्रतिनिधी) : शालेय जीवन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील निरागस- उत्कट आणि आनंददायी सुवर्णकाळ ! त्या काळातील दैनंदिन जीवन,दंगामस्ती, शिक्षण, शिस्त, प्रेम आणि धुसमुसळेपणाच्या आठवणी संस्कारक्षम तर असतातच,परंतु जीवनाला आकार…

“सखी एक- निरामय जीवन” महिलांसाठी फोंडाघाट मध्ये तारीख 21 एप्रिल रोजी मोफत मेडिकल चेकअप कॅम्प चे आयोजन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील महिलांना कुटुंबाची दिवसभराची कामे करताना, स्वतःकडे लक्ष देण्याची अथवा स्वतःच्या आहार-विहार सांभाळण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे “सखी एक- निरामय जीवन” या उद्देशाने उमंग चाईल्ड ट्रस्ट आणि भारत पेट्रोलियम तर्फे मोफत मेडिकल कॅम्प आयोजित केले आहेत.…

error: Content is protected !!