फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट विद्यानगरचे जेष्ठ नागरिक तथा प्रसिद्ध पानाचे व्यापारी महादेव गोविंद सोलकर वय 76 वर्षे यांचे काल रात्री 11 वा. च्या दरम्याने अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.