Category फोंडाघाट

नववर्षाचा शुभारंभ आणि गुढीपाडव्यानिमित्त संस्कृती कला मंच आयोजित सलग दहाव्या वर्षी फोंडाघाट मध्ये शोभायात्रा उत्साहात !

गावच्या अस्मितेचे, एकात्मतेचे दर्शन ! अबालवृद्ध-युवाईचा पारंपारिक वेशभूषेत सहभाग एकता आणि विकासात गावचा प्रतिसाद या विराट उपक्रमातून स्पष्ट ! फोंडाघाट(प्रतिनिधी) : मराठी नववर्षाचा शुभारंभ आणि गुढीपाडव्याची श्रीखंड- पुरी तसेच अबाल वृद्धांसह दिवाळीचा जल्लोष फोंडाघाट संस्कृती कला मंच आणि ग्रामस्थांच्या सहभागातून…

सलग १० व्या वर्षी “संस्कृती कला मंच – फोंडाघाट” आयोजित भव्य शोभायात्रा मंगळवार ता .९ एप्रिल रोजी !

आठव मित्रांची,उत्सव गुढीपाडव्याचा | जल्लोष नववर्षाचा, संस्कृती कला मंचाचा | फोंडाघाट (प्रतिनिधी) : दरवर्षी फोंडाघाट गावातील गुढीपाडवा आणि त्यानिमित्ताने संस्कृती कला मंच फोंडाघाट यांच्या संयोजनाखाली, आणि स्व. सचिन नारकर यांच्या प्रेरणेने चालू झालेला, मराठी नववर्षाच्या जल्लोषानिमित्त, भव्य शोभायात्रा कणकवली तालुक्याचे…

श्रीस्वामी समर्थ मठ, डामरे – कानडेवाडी, येथे 10 एप्रिल २४ रोजी प्रगट दिन सोहळा !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : गुरुवर्य श्री सावंतबाबा यांच्या आशीर्वादाने, प्रगट दिन सोहळा बुधवार दिनांक १० एप्रिल २४ रोजी संपन्न होत आहे. यानिमित्ताने सकाळी आठ वाजता श्रींचा मूर्ती अभिषेक, नऊ वाजता श्री स्वामीसुत विरचित प्रकटकांड वाचन महारुद्र हवन, दुपारी बारा वाजता श्रींची…

शेतकरी गटातील लाभार्थ्यांना फोंडाघाटमध्ये साहित्याचे वाटप

फोंडाघाट (प्रतिनिधी) : परंपरागत कृषी विकास योजना ( सेंद्रिय शेती ) अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर जीवामृत व बिजामृत निर्मिती आणि वापर याकरिता,फोंडाघाट पंचक्रोशीतील शेतकरी गटातील लाभार्थ्यांना, ड्रम- कल्चर इत्यादी प्रदान करण्यात आले.यावेळी हवेलीनगर येथील लाभार्थ्यांसह आबू पटेल आणि तृप्ती सावंत आदी…

सायली सुनील पवार यांना ” पलपब महाराष्ट्र जीवन गौरव ” पुरस्कार जाहीर !

हा पुरस्कार भविष्यात प्रेरणादायी- सौ.सायली पवार. फोंडाघाट (प्रतिनिधी) : शैक्षणिक-सांस्कृतिक-साहित्य क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या नवोदितांची माहिती घेऊन, दरवर्षी पलपब पब्लिकेशन संस्थेकडून राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड अंतर्गत,पलपब ” महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार २०२४ ” फोंडाघाट हायस्कूलच्या सहशिक्षिका,…

देवगड -निपाणी राज्जमार्ग,लगत जुनाट वृक्षाच्या बुंद्यात होळीच्या रात्री अज्ञातानी पेटविली आग

बुंधा आरपार पेटल्याने झाड कोसळल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता फोंडाघाट (प्रतिनिधी) : हवेलीनगर मधील कोजागिरी क्र.४ येथील देवगड -निपाणी राज्जमार्ग,लगत जुनाट वृक्षाच्या बुंद्यात,होळीच्या रात्री अज्ञातानी आग पेटविली. त्यामुळे बुंधा मुळापासून जळून खाक झाला. आरपार बुंधा पेटल्याने कमकुवत झालेले झाड काहीसे…

रंगोत्सव सेलिब्रेशन, मुंबई आयोजित कलरिंग कॉम्पिटिशन मध्ये लिटिल फ्लावरच्या आठ व फोंडा हायस्कूलच्या एका विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल पातळीवर निवड !

लिटील फ्लॉवरच्या मुलांचे अन् हायस्कूलच्या केतन चव्हाण याचे सुयशाबद्दल सर्वत्र कौतुक फोंडाघाट (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या रंगोत्सव सेलिब्रेशन, मुंबई आयोजित, नॅशनल पातळीवरील कलरिंग कॉम्पिटिशन स्पर्धेत, लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूल- फोंडाघाट आणि फोंडा हायस्कूल मधून सुमारे ६५ विद्यार्थी- विद्यार्थिनी…

आपल्या परिसराची स्वच्छता सर्वांनी घेणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे – सरपंच संजना आग्रे

स्थानकावरील असुविधाबाबतच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे, प्रवासी संघटनेचे अधिकारीना आवाहन ! फोंडाघाट एन.सी.सी. विभागाकडून एसटी स्टँड ची स्वच्छता ! प्रवाशांकडून कौतुक ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : व्यवसाय – उद्योग – वाहन चालक प्रवासी यांनी आपल्या आजूबाजूचा कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, ग्रामपंचायतकडून पुरवण्यात आलेल्या…

महादेव उर्फ नाना बाबाजी आडीवरेकर यांचे निधन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट – झरयेवाडी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ महादेव तथा नाना बाबाजी आडीवरेकर ( ८८ ) यांचे वृद्धापकाळमुळे, त्यांचे राहते घरी दुःखद निधन झाले. त्यांनी निवृत्ती पूर्वी देवगड- खारेपाटण- जैयतापुर आणि फोंडाघाट येथे पोस्ट खात्यात सेवा बजावली होती.त्या प्रतिकूल…

उर्वरित आयुष्यात, दरवर्षी विश्वास- आनंद आणि ऊर्जा शोधणारा, फोंडाघाटचा ” बचपन के दोस्त ” ग्रुप.

६५ वर्षावरील मित्र-मैत्रिणींच्या खट्याळ ग्रुपचा स्नेहोत्सव उत्साहात संपन्न ! फोंडा हायस्कूलच्या १९७४ – ७५ वर्षीच्या वर्गातील मित्र- मैत्रिणींचा आनंदोत्सव ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : वृद्धत्व आणि बालपण सारखंच असतं ? असं सर्वजण म्हणतात.मात्र त्याचा प्रत्यय नुकताच फोंडाघाटच्या पूर्णानंद भवन मध्ये अनुभवास…

error: Content is protected !!