नवीन कुर्ली गावात वयोश्री कॅम्प ला उत्स्फूर्त प्रतिसाद
नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाकडून आयोजन फोंडाघाट (प्रतिनिधी) : राज्य सरकारच्या वयोश्री योजनेची माहिती आणि अर्ज जमा करून घेण्यासाठी नवीन कुर्ली येथे नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाने विशेष कॅम्प चे आयोजन केले होते. या कॅम्प ला गावातील जेष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.…








