फोंडाघाट (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली गावातील जेष्ठ नागरिक शिवराम पवार (गावकर दादा) यांचे १६ जुलै रोजी रात्री आकस्मिक निधन झाले ते ८८ वर्षांचे होते. त्यांना समाजकार्य आणि भजनाची खूप आवड होती, वयोवृद्ध असून सुद्दा तरुणांमध्ये मिसळून राहणे त्यांना आवडत असे. त्यांचा पश्चात पत्नी, एक मुलगा ,तीन मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.