Category मनोरंजन

सिंधुदुर्ग मित्रमंडळ चिपळूण व लोकमान्य टिळक वाचन मंदिर चिपळूण च्यावतीने अभिनेत्री अक्षता कांबळी सन्मानित

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ८ फेब्रुवारी २०२३ रोजी पर्यटन लोक कला महोत्सव च्या समारोप वेळी अभिनेत्री अक्षता कांबळी यांचा सत्कार करण्यात आला. व्यवसाय व नोकरी निमित्त सिंधुदुर्गतील काही नागरिक चिपळूण ला स्थायिक झाले आहेत.अभिनेत्री कांबळी यांनी प्रथमच महिला दशावतार चिपळूण महोत्सवाच्या…

राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचे चंद्रकांत सावंत यांच्या बैलजोडीने पटकावले विजेतेपद

नगरसेवक सुशांत नाईक यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल केले कौतुक कणकवली (प्रतिनिधी) : विश्वकर्मा मित्र मंडळ सुतारवाडी कणकवली यांच्या वतीने राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेमध्ये आयोजन कणकवली येथे 12 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या बैलगाडा स्पर्धकांनी शासकीय नियमांचे पालन करत…

शिवजयंती निमित्त देवगड कॉलेज नाका ते देवगड किल्ल्या पर्यत बाईक रॅली

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने रविवार १९ फेब्रुवारी 2023 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ‘शिवजयंती उत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने डॉ. सावंत कंपाउंड कॉलेज नाका येथे भव्य गडकिल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. यामध्ये सकाळी ८:३० वाजता…

दिगवळे श्री स्वयंभू मंदिरात उद्यापासून हरिनाम सप्ताह

कणकवली (प्रतिनिधी) : दिगवळे गावचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताह रविवार 12 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे श्री देव स्वयंभू मंदिर हे पुरातत्व मंदिर असून श्री शंकराचे एक जागृत देवस्थान म्हणून ते ओळखले जाते.…

आशिये गावच्या लालमातीत साहित्यिक, लेखक विलास खानोलकर यांच्या रुपाने हिरा ; महेश गुरव

आशिये ग्रामपंचायत च्या वतीने साहित्यिक, लेखक विलास खानोलकर यांचा विशेष सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : आशिये गावच्या दृष्टीने आजचा दिवस अभिमानाचा आहे. दशावतार गोविंद हरिशचंद्राचो या नाटकाचे सादरीकरण होत आहे. त्या नाटकाचे लिखाण गेल्या 15 वर्षापूर्वी आपल्या विलास खानोलकर यांनी केले…

खेळ पैठणीचा स्पर्धेत नेहा बेबी ठरल्या मानकरी

द्वितीय सुप्रिया सुजित जाधव व तृतीय निलम नामदेव जाधव कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज आयोजित श्री संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्सव निमित्त महिलांचा आवडता कार्यक्रम खेळ पैठणीचा सायंकाळच्या सत्रात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक…

श्री ब्राह्मण देव सेवा समिती सुकळवाड आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ तांबोळी प्रथम

सद्गुरु प्रसादीक भजन मंडळ वडखोल द्वितीय तर नादब्रह्म प्रासादिक भजन मंडळ कसाल ने तृतीय क्रमांक पटकावला सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) :श्री ब्राह्मण देव सेवा समितीच्या वतीने श्री देव ब्राह्मण च्या वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह निमित्त ५ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन…

कणकवली महाविद्यालयात जिल्हास्तरीय उडान महोत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि मुंबई विद्यापीठ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३ फेब्रुवारी २०२३रोजी सकाळी ९.३० ते ५.०० या वेळेत येथील एचपीसीएल सभागृहात जिल्हास्तरीय उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले…

अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शित : कोल्हापुरातील भाजप शहर उपाध्यक्ष सचिन तोडकर यांना पोलिसांनी नोटीस

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर,गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ सिनेमा आज प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शने, आंदोलने झाली आहेत. यासाठी आज प्रदर्शनामध्ये कोणताही अणसावध प्रकार घडू नये यासाठी कोल्हापुरातील भाजप शहर उपाध्यक्ष…

श्री मारुती विद्यामंदिर जानवली-वाकडवाडी प्रशालेचे उद्या स्नेहसंमेलन

डॉ. सतीश पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद केंद्र शाळा श्री मारुती विद्यामंदिर जानवली-वाकडवाडी येथे गुरुवार दिनांक 26 जानेवारी, 2023 रोजी प्रजासत्ताकदिनी प्रशालेचे स्नेहसंमेलन संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी कॉमन पूल,…

error: Content is protected !!