Category राजकीय

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये; बिनशर्त प्रवेश केल्याची फडणवीसांची माहिती

ब्युरो न्युज (मुंबई) : काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप मुंबईच्या कार्यालयात अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक चव्हाण…

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची मनसेतून हकालपट्टीची मनसे नेते शिरीष सावंत यांची माहिती

तर पक्ष सदस्यत्व आणि पदाचा राजीनामा दिल्याची उपरकर यांची माहिती सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाची घडामोड झाली असून मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे मनसे नेते शिरीष सावंत यांनी पत्राद्वारे जाहीर केले आहे. शिरीष सावंत यांनी…

शरद पवारांच्या बेगडी लोकशाहीप्रेमाचा

बुरखा निवडणूक आयोगाने उतरविला.. भाजपाचे आमदार नितेश राणे यांची टीका कणकवली (प्रतिनिधी) : लोकशाहीचा नारा देत राज्यघटनेविषयी आदर दाखवून उठता बसता शाहु-फुले आंबेडकरांचे नाव घेत आणि राज्यघटना व लोकशाहीच्या नावाने गजर करत  राजकारण करणाऱ्या शरद पवार यांच्या एकाधिकारशाही राजकारणाचा बुरखा…

शरद पवार गटाला मिळालं नवं नाव

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ ब्युरो न्युज (मुंबई) : शरद पवार गटाला नवं नाव मिळालंय. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ असं नवं नाव पवार गटाला मिळालंय. राज्यसभा निवडणुकीसाठी हे नवं नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलंय. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे नवीन…

रेल्वे भाजपाच्या बापाची आहे का? ठाकरेंच्या ‘वंदे भारत’ प्रवासावरुन नितेश राणे आणि संजय राऊत भिडले

ब्युरो न्युज (मुंबई ) : उद्धव ठाकरेंनी वंदे भारत रेल्वे मधून केलेल्या प्रवासाला भाजपाने टोला लगावला आहे. मोदींमुळे झालेल्या ट्रेनमधून उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी प्रवास केला असं म्हणत नितेश राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ४ व ५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दौऱ्यावर

जिल्ह्यात विविध ठिकाणी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हाच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकार परिषदेही…

आम.नितेश राणे यांनी कणकवलीत उभारली १५ फूट उंचीची प्रभू श्री रामाची भव्य मूर्ती

अपूर्व उत्साहात आणि रामनामाच्या जयघोषात मूर्तीचे झाले अनावरण आज सायंकाळी महाआरती ,धार्मिक कार्यक्रम आणि कार सेवकांचा होणार सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले असून त्या ठिकाणी आज २२ जानेवारी २०२४ रोजी श्री रामाच्या पवित्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठा…

पात्रता असताना देखील स्वतःच्या मुलीला बाजूला ठेवले आणि कार्यकर्त्यांना संधी दिली : शरद पवार

बारामती (प्रतिनिधी) : “मला लोक सांगायचे ताई (सुप्रिया सुळे) तिसऱ्यादा निवडून आल्या असून, त्यांना संधी द्या. पण पात्रता असताना देखील स्वतःच्या मुलीला बाजूला ठेवले आणि कार्यकर्त्यांना संधी दिली. सलग आठवेळा संसदरत्न मिळाला. काहीना काही योगदान असेल ना?,असे म्हणत शरद पवारांनी…

केंद्र सरकार कडून 22 जानेवारीला संपूर्ण देशात अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची घोषणा

ब्युरो न्युज (मुंबई) : केंद्र सरकारने 22 जानेवारीला संपूर्ण देशात अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्या राम मंदिरातील प्राणप्ततिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने नोटिफिकेशन काढत…

मोठी बातमी ! शिवसेना उबाठा आमदार राजन साळवींच्या घरावर लाचलुचपत खात्याचा छापा

राजापूर (प्रतिनिधी) : राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) पथकाचे छापे, गेले वर्षभर आ. साळवी यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी सुरु होती. आ. साळवी, त्यांची पत्नी, मुलगा, भाऊ यांचीही यापूर्वी चौकशी करण्यात आली आहे गेल्या…

error: Content is protected !!