जिल्हा राष्ट्रवादीतर्फे आज वरिष्ठ अधिकार्यांचा सत्कार

शरद पवारांच्या वाढदिनानिमित्त उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या मंगळवारी होणार्या वाढदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्यावतीने जिल्ह्यातील व कणकवली तालुक्यातील वरिष्ठ अधिकार्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर मुरकर व…








