Category राजकीय

आ. वैभव नाईक यांची नाळ जनतेशी जुळलेली ; २०२४ ला विजयाची हॅट्रिक होणारच

आमचे निष्ठावंत आमदार पदांसाठी विरोधीपक्षातील नेत्यांसमोर झुकले नाहीत आणि झुकणार नाहीत शिवसेना (ठाकरे गट) मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर मालवण (प्रतिनिधी) : जनतेशी नाळ जुळलेल्या आमदार वैभव नाईक यांची ओळख निष्ठवंत आमदार अशी आहे. त्यामुळे कोणत्याही पदासाठी अन्य विरोधीपक्षातील नेत्यासमोर आमदार…

आमदार नितेश राणेंचा उबाठा सेनेला आणखी एक दणका

नाद गावचे सरपंच प्रवीण पाष्टे, उपसरपंच मंगेश तेली भाजपात दाखल देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी देवगड तालुक्यात उद्धव ठाकरे सेनेला चांगलाच दणका दिला आहे .नाद गावचे सरपंच प्रवीण पाष्टे, उपसरपंच मंगेश तेली यांनी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत आज…

प्रभारी नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांना कुडाळ व्यापारी संघटनेकडून शुभेच्छा

कुडाळ (अमोल गोसावी ) : कुडाळ नगरपंचायतच्या प्रभारी नगराध्यक्ष पदी मंदार शिरसाट यांची वर्णी लागली आहे. यापूर्वी कुडाळ नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष पद मंदार शिरसाट यांनी भूषविले होते. मंदार शिरसाट यांनी मंगळवार, ६ जून पासून प्रभारी नगराध्यक्ष पदाचा कारभार हाती घेतला. आज…

‘शासन आपल्या दारी’ हा क्रांती आणणारा कार्यक्रम !

जगाला देखील हेवा वाटेल अस कोकण निर्माण करण्याचा आपण संकल्प करुया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन कुडाळ (अमोल गोसावी) : शासन आपल्या दारी’ हा क्रांती आणणारा कार्यक्रम असून आजच्या कार्यक्रमामुळे सर्व विक्रम मोडले गेले आहेत, असे प्रतिपादन आज मुख्यमंत्री एकनाथ…

शासन आपल्या दारी कार्यक्रम म्हणजे जनतेच्या पैशाची उधळण

आ. वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेत केली टीका कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमानंतर लगेचच पत्रकार परिषद घेत टीका करताना म्हटले कि, आजच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात…

मागील 9 वर्षांचा कार्यकाल देशासाठी सुवर्णकाळ – केंद्रीय उद्योगमंत्री राणे

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पंतप्रधान मोदींचा मागील 9 वर्षांतील कार्यकाल हा देशासाठी सुवर्णकाळ म्हणावा लागेल.2024 च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपा मोठ्या मताधिकय्यानें विजयी होणार आहे. मोदी @ 9 अंतर्गत पंतप्रधान मोदी यांनी मागील 9 वर्षांत भारत देशाला प्रगतीपथावर नेले आहे.लोकहिताच्या 80…

आमदार वैभव नाईक यांची ‘बनवाबनवी’ – अमित इब्रामपूरकर

५ कोटींचा निधी मंजुर झाल्याची थाप माहितीच्या अधिकाराखाली उघड मालवण (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांनी मार्चमध्ये कुडाळ मालवण तालुक्यातील ग्रामीण मार्गांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर असल्याची घोषणा केली होती. एकूण ५० ग्रामीण मार्गावर खडीकरण डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सावंतवाडीत भाजी मंडई सह विविध विकासकामांचे उद्या भूमिपूजन – मंत्री दीपक केसरकर

सावंतवाडी (प्रतिनिधी): येथील भाजी विक्रेत्यांची चांगली सोय व्हावी यासाठी सुसज्ज भाजी मंडई उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्या होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान भाजी मंडई इमारत उभारण्यात येणार…

वैभव नाईक यांना शह देण्याकरता कुडाळमध्ये; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

ब्युरो न्युज (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 जून ला सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सावंतवाडी येथे संत गाडगेबाबा मंडई आणि इतर भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यानंतर कुडाळमध्ये शासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार…

उद्योजक सुकांत वरुणकर यांची युवासेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

उद्योगमंत्री उदय सामंत, लोकसभा संपर्कप्रमुख आ.रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ): खारेपाटण येथील युवा उद्योजक सुकांत वरुणकर यांनी आज उद्योगमंत्री उदय सामंत ,लोकसभा संपर्कप्रमुख आ.रवींद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सिंधुरत्न योजनेचे…

error: Content is protected !!