Category राजकीय

वायगणी गावी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

भाजप सुपर वॉरियर्स – रमाकांत राऊत यांची उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी) : संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून कोकणातील रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे तथा भाजप पक्षाचे उमेदवार नामदार नारायण राणे यांच्या प्रचाराला देखील गावोगावी सुरवात करण्यात…

नारायण राणेंनी संसदेतील कोकणची प्रतिष्ठा धुळीस मिळवली…!

हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसल्याने राणे देशभरात ठरले चेष्टेचा विषय…!! आमदार वैभव नाईक यांचा नारायण राणेंवर हल्लाबोल… सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग (पुर्वीचा राजापूर) लोकसभा मतदारसंघाचे बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधु दंडवते, सुरेश प्रभु यांसारख्या सुसंस्कृत व विद्वान उमेदवारांनी लोकसभेत…

ठाकरे गटाला धक्का ! वायंगणी सरपंच रुपेश पाटकर भाजपात

माजी खा.निलेश राणेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश आचरा (प्रतिनिधी) : सी वर्ल्ड प्रकल्पला ठाकरे गटाचा विरोध हा केवळ निवडणुकीतील मतांसाठी होता. प्रकल्पला खरा विरोध होता तर ठाकरे गटाने सत्ताकाळात सी वर्ल्ड प्रकल्प नोटिफिकेशन का रद्द केले नाही? सी वर्ल्ड प्रकल्प बाबत…

परशुराम उपरकर पुन्हा ठाकरेंसोबत

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत 3 मे रोजी उबाठा शिवसेनेत करणार पक्षप्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी फारकत घेतल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून माजी आमदार परशुराम उपरकर कोणता झेंडा हाती घेणार? याबाबत चर्चा होती. श्री. उपरकर यांनी सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेतही दिले…

कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगडइळये येथील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

खा. राऊत यांनी शिवबंधन बांधून केले स्वागत. इळये बौद्धवाडीत भाजपला खिंडार देवगड ( प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड तालुक्यातील इळये बौद्धवाडी येथील भाजप कार्यकर्ते उमेश जाधव, दीपक जाधव, विवेक जाधव, सागर जाधव, अक्षय जाधव, सदाशिव जाधव यांनी उद्धव बाळासाहेब…

कडाक्याच्या उन्हातही प्रचार करणारे निष्ठावंत शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेना- इंडिया- महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते गावोगावी फिरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडाक्याचे ऊन असून अंगाची लाही लाही होत असताना, घामाच्या धारा वाहत असताना देखील कार्यकर्ते याची पर्वा…

नारायण राणेंसाठी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा हुंबरठमध्ये झंझावाती प्रचार

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी कणकवली तालुक्यातील हुमरठ येथे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ बैठक घेतली. लोकानी राणे साहेब यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचा शब्द दिला त्यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष…

लोरे नं.२ मधील उबाठा गटाचे ग्रा.पं. सदस्य विजय मांडवकर यांच्यासह युवासेना अमोल गोरुले यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश

फोंडाघाट (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील लोरे नं२ येथील उबाठा गटाचे ग्रा पं सदस्य विजय मांडवकर व अमोल गोरुले यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या…

शेर्पे येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा करण्यात आला शुभारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी शिवसेना,राष्ट्रवादी,आर पी आय व महाराष्ट्र नवनिर्माण सेना रासप पक्ष महायुतीचे कोकणातील रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच सोमवार २९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.३०…

फोंडा विभागातील कुळाचीवाडी, वाडेकरवाडी, सुतारवाडी, पांगळेवाडी,गडगेसखलवाडी, फोंडेकरवाडी येथील उबाठा गटाचे कार्यकर्त्यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील फोंडा विभागातील येथील उबाठा गटाचे कार्यकर्ते दीपक लाड, अशोक लाड, सत्यवान रावराणे, ओमकार लाड, सुधीर लाड, सदानंद लाड, भगवान गोसावी, प्रतीक लाड, विनायक गोसावी, प्रणय लाड, यश लाड, दत्तगुरु गुरव, भाऊ लाड, यांनी भारतीय जनता…

error: Content is protected !!