Category राजकीय

बुधवळे सरपंच संतोष पानवलकर शिवसेनेतच

खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांची घेतली भेट कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही अथवा करणार नसल्याचे केले जाहीर कणकवली (प्रतिनिधी): बुधवळे सरपंच संतोष पानवलकर यांना कोणतीही कल्पना न देता एका कार्यक्रमाला बोलावून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे भाजप कडून जाहीर करण्यात आले. मात्र…

माजी खा.निलेश राणेंचा ठाकरे सेनेला मोठा दणका

मालवणात ठाकरे सेनेला पाडले भगदाड आचरा (प्रतिनिधी): जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची ताकद झपाट्याने वाढत असताना काल आमदार वैभव नाईक यांना मालवण तालुक्यात अजून एक जोरदार धक्का बसला आहे. शिव उद्योग आघाडी मालवण तालुका प्रमुख तसेच आमदार वैभव नाईक यांचे निकटवर्तीय…

सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष आणि त्यांच्या अभिव्यक्तीला महत्त्व आहे. पण आज देशात विशेषतः बिगर भाजप शासित राज्यामध्ये आणि महाराष्ट्रात विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यासाठी लोकशाही…

आ. नितेश राणे यांनी पडेल ग्रा पं नूतन सदस्य सायली वारीक यांचे केले अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी): पडेल ग्रामपंचायत येथील रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवार सौ.सायली अजय वारीक प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत. आमदार नितेश राणे यांची सायली वारीक यांनी कणकवलीत सदिच्छा भेट घेतली. यावेळी पडेल ग्रा पं सरपंच भुषण रामदास पोकळे, ग्रा.प.सदस्य प्रभाकर…

भाजपा संपर्क कार्यालय जनसेवेचे केंद्र – आ.नितेश राणे

समीर नलावडेंच्या भाजपा संपर्क कार्यालयाचे आमदार नितेश राणेंच्या हस्ते उदघाटन कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरात माजी नगराध्यक्ष नलावडें व त्यांच्या टीम ने शहरविकासाचे उत्कृष्ट काम केले आहे. नगरपंचायत प्रशासकीय काळात जनतेची कामे खोळंबू नयेत यासाठी हे संपर्क कार्यालय हे जनसेवेचे केंद्र…

मुख्यमंत्री शिंदेंच्या माध्यमातून देवगड जामसंडे नगरपंचायत साठी तब्बल 2 कोटींचा विकासनिधी

उद्योगमंत्री उदय सामंत ,शिक्षणमंत्री केसरकर, लोकसभा संपर्कप्रमुख आ.रवींद्र फाटक यांचे विशेष सहाय्य जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांचा यशस्वी पाठपुरावा देवगड (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवगड-जामसंडे नगरपंचायत वर मेहरनजर केली असून शहराच्या विकासकामांसाठी तब्बल 2 कोटींचा भरीव विकासनिधी मंजूर केला…

ग्रामपंचायत पडेल च्या सदस्य पदावरती सायली वारीक विजयी

देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील पडेल ग्रामपंचायत पोटनिवडणूकीमध्ये ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या एका जागेवर सायली अजय वारीक (187 मते) विजयी झाल्या. येथील तहसीलदार कार्यालयात मतमोजणी झाली. पडेल सरपंच भूषण पोकळे यांनी नवनिर्वाचित ग्रा पं सदस्य सायली वारीक यांचे अभिनंदन केले. पडेलमधील सर्वसाधारण…

शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख महेश तेली यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

शिंदे गट स्थापनेनंतर सिंधुदुर्गात पक्ष सोडण्याची पहिलीच घटना कणकवली (प्रतिनिधी): शिवसेना सिंधुदुर्ग सोशल मीडिया जिल्हाप्रमुख महेश तेली यांची पक्षात घुसमट झाल्यामुळे पुन्हा स्वगृही काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. व त्यांच्या येण्यामुळे काँग्रेसची ताकद वाढलेली आहे.काँग्रेस पक्षामध्ये…

आमदार नितेश राणेंच्या हस्ते उद्या कणकवली भाजपा संपर्क कार्यालयाचे उदघाटन

माजी नगराध्यक्ष समीर नलावडें च्या माध्यमातून शहर भाजपा संपर्क कार्यालय कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या शहर भाजप च्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्या शनिवारी सकाळी 10.30 वाजता आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात…

वेंगुर्ले तालुक्यातील खानोली हरीजनवाडी ते हरीचरणगिरी रस्त्याचे काम तातडीने चालु करा-भाजपाची मागणी

आचरा (प्रतिनिधी): वेंगुर्ले तालुक्यातील खानोली हरीजनवाडी ते हरिचरणगिरी रस्ता ग्रा.मा.१८४ कि.मी.०/०ते ३/८०० मध्ये डांबरीकरण मजबुतीकरण काम दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी मंजूर होऊन ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला असला तरी १७ मे उलटला तरी मटेरीयल टाकून अद्याप कामाची सुरुवात केली नसल्याने…

error: Content is protected !!