वैभवी पेडणेकर हिला कलारत्न पुरस्कार जाहीर!

१६ एप्रिल रोजी कट्टा येथे होणार पुरस्कार वितरण. मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे गावची कन्या आणि एस एस पी एम कॉलेज कणकवली या इंजिनिअरिंग कॉलेजची कॉम्प्युटर सायन्स ची पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी कु.वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा…








