देवगड (प्रतिनिधी) : केंद्रीय मार्ग योजनेमधून पुरळ गोवळ मार्गावरील दहा कि मी रस्याला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नाने व माजी पंचायत समिती उपसभापती रवींद्र तिर्लॉटकर यांच्या पाठपुराव्यामुळे सदर रस्याला निधी उपलबद्ध झाल्यामुळे सदर रस्याचे काम करण्यात आल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.