Category राजकीय

संशयाच्या चष्म्यातून पाहू नका.युतीचे हेच प्रतिबिंब जिल्ह्यातही दिसेल

आमदार नितेश राणे यांनी शिवसेना-भाजप संयुक्त पत्रकार परिषदेत केले स्पष्ट कणकवली (प्रतिनिधी) : राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. या सरकारमुळेच जनतेचा मूलभूत विकास होऊ लागला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा युतीचे चित्र पाहायला मिळाले. अनेक ग्रामपंचायतीवर आम्ही शिवसेनेचे…

राहुल गांधींबद्दल उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य म्हणजे नौटंकी ; आ.नितेश राणे

कणकवली (प्रतिनिधी) : काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीपद घेतले तेव्हा वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध ब्र काढण्याची ताकद उद्धव ठाकरे यांच्यात नव्हती. किंबहुना सत्तेसाठी राहुल गांधींना थांबवण्याची हिंमत केलेली नाही.आता सत्ता गेल्यानंतर आणि सर्व…

कणकवलीत ५ एप्रिल रोजी “स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा”

पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : प्रत्येक भारतीय नागरिकाला गौरव आणि अभिमान वाटेल अशी “स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा”कणकवली,देवगड,वैभववाडी मतदारसंघाच्या वतीने ५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता कणकवली येथे दैदिप्यमान स्वरूपात काढली जाणार आहे. या यात्रेत स्वातंत्र्यवीर…

माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची खारेपाटण पक्ष कर्यालयाला सदिच्छा भेट

खारेपाटण येथे जिल्हा पर्यटन माहिती केंद्र उभारणार- सुधीर सावंत खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्वाचा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे भव्य जिल्हा पर्यटन माहिती केंद्र उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिवसेना नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत…

कासार्डे- पियाळी सोसायटी चेअरमन पदी भाजप प्रणित पॅनलचे दीपक सावंत तर व्हा. चेअरमन पदी रविंद्र घाडीगांवकर यांची निवड

नांदगाव (प्रतिनिधी) : विविध सेवा सहकारी सोसायटी कासार्डे- पियाळी चेअरमन पदी भाजप प्रणित पॅनलचे कासार्डे गावचे दीपक सावंत यांची निवड करण्यात आली असून व्हाईस चेअरमन पदी पियाळीचे रविंद्र ऊर्फ बाबू घाडीगांवकर यांची निवड करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच झालेल्या संचालक पदाच्या…

भाजपा खासदार गिरीश बापट यांचे निधन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भाजप नेते आणि खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन  झालं आहे. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यविधी संध्याकाळी 7  वाजता…

सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक संचालक मंडळ बरखास्त

एम. के. गावडे यांच्यासह महाविकास आघाडीला धक्का सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महाविकास आघाडीला सहकार क्षेत्रात फार मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे एम. के. गावडे अध्यक्ष असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाचे संचालक मंडळ सरकारने मुदत संपल्याने बरखास्त केले…

पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण यांची आंगणेवाडी भराडी देवी मंदिरास भेट..

मसुरे गावच्या नावा साठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना डॉ दीपक परब यांनी दिले निवेदन.. मसुरे (प्रतिनिधि) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी संध्याकाळी उशिरा दक्षिण कोकणची काशी आणि नवसाला पावणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेच्या…

वाभवे–वैभववाडी नगरपंचायत विषय समिती सभापती पदाच्या निवडी बिनविरोध

नवनिर्वाचित सभापतींचे आमदार नितेश राणे यांनी केले अभिनंदन वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे–वैभववाडी नगरपंचायतच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडी पार पडल्या. ही निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी भाजपाच्या यामिनी वळवी यांची बिनविरोध निवड जाहीर झाली…

राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांचा आदर्श नगरसेवक लोकप्रतिनिधी पुरस्काराने सन्मान

कुडाळ (प्रतिनिधी) : दैनिक नवभारत दैनिक नवराष्ट्र पुरस्कार सन्मान सोहळा कार्यक्रम कुडाळ येथे आयोजित केला होता त्या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद यांना आदर्श नगरसेवक लोकप्रतिनिधि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर उपस्थित माजी खासदार ब्रिगेड़ीअर सुधीर सावंत यांच्या…

error: Content is protected !!