Category राजकीय

नारायण राणेंना प्रचारसभेची गरज नाही , राणे निवडून आले आहेत – राजगर्जना

अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिले असते तर उद्धवने भाजपावर टीका केली असती काय ? ग्रीन रिफायनरी, अणुऊर्जा प्रकल्पाचे राज ठाकरेंकडून समर्थन ऍमेझॉन नंतर जगातील दोन नंबरचा प्रदेश कोकण, हॉटेल इंडस्ट्री ने कोकणविकास केवळ 6 महिन्यात मुख्यमंत्री राणेंनी सपाट्याने काम केले, 5…

मैत्री ,माणुसकी जपणारे राज ठाकरे

उद्धव ठाकरे विकृत वृत्तीचा माणूस कंबरेतून वाकता येत नाही, कसे गाडणार ? गाडण्याचा दम देऊ नका ;आम्ही कृती करणारे केंद्रीयमंत्री राणेंचा उद्धव ठाकरेंना सडेतोड गर्भित इशारा सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : दम बीम देणे काम तुमचे नाही. म्हणे आडवे…

मोदींचे हात बळकट करण्यासाठी राणेंना लोकसभेत पाठवूया – मंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : उणिधुनी काढून टोमणे मारायचे काम उद्धव ठाकरे यांनी कणकवलीतल्या सभेत केले. पंतप्रधान मोदींमुळे आज देश विदेशात भारतीय जनतेला सन्मान मिळतो आहे. आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मिलिटरी शस्त्रास्त्रे निर्यात करणारा देश आहे. लोकसभा ही…

गप रे फावड्या ! उद्धव ठाकरेंवर नितेश राणेंनी तोफ डागली

राणेसाहेबांना मत म्हणजे मोदींना मत ..मोदींना मत म्हणजे विकासाला मत सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : गप रे फावड्या ! राणेसाहेबाना म्हणे आडवे आलात तर गाडू ..2005 ची पोट निवडणूक विसरलात काय ? ज्याला मानेवर बसलेला मच्छर स्वतः मारता येत…

खारेपाटण बाजारपेठेत महायुतीच्या वतीने नारायण राणे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आली रॅली

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी ,शिवसेना ( शिंदे गट ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रीय समाज पक्ष या सर्व पक्षीय महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नामदार नारायण…

उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभे च्या समोरच ओम गणेश वर उबाठा सैनिकांनी केला भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला धक्का तोंडवली बावशी बोभाटेवाडीतील उबाठा सैनिकांनी केला भाजपात प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीत उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा सुरू असताना उबाठा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश…

आडवा ये..तुला गाडूनच पुढे जातो

उद्धव ठाकरेंचा राणेंवर घणाघात मोदी शहांवर ठाकरी तोफ कोसळली इंडिया आघाडी सरकार आल्यावर जीएसटी करप्रणाली बदलणार सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : बेअक्कली जनता पार्टी चे नेते अमित शहा नकली शिवसेना म्हणतात. बेअक्कली जनता पार्टी चे सरदार मला हिंदुत्वावर आव्हान…

उद्धव ठाकरे यांचे कणकवलीत सभास्थळी आगमन

राणेंच्या होमपीचवर थोड्याच वेळात ठाकरेंची तोफ धडाडणार सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कणकवलीत सभास्थळी आगमन झाले आहे. उद्धव ठाकरे यांचे सभास्थळी आगमन होताच कोण आला रे कोण आला …शिवसेनेचा वाघ आला…शिवसेना जिंदाबाद च्या घोषणांनी सभास्थळ दणाणून…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आ. वैभव नाईक यांच्या निवासस्थानी करण्यात आले स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना – इंडिया- महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कणकवली येथील सरकारी रुग्णालयासमोरील पटांगनात माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा थोड्याच वेळात सुरू होणार आहे. नुकतेच उद्धव ठाकरे…

कणकवलीतील व्यापारी व ज्येष्ठ नागरिकांनी घेतली विनायक राऊत यांची भेट

जीएसटी, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत झाली चर्चा कणकवली (प्रतिनिधी) : लोकसभेत ज्यावेळी जीएसटी कायदा पास होत होता, त्यावेळी आम्ही आवाज उठविला होताच. जीएसटी मुळे व्यापाऱ्यांची होणारी अडचण आम्हाला ज्ञात असून इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर जीएसटीबाबत निश्चितपणे फेरविचार करून व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचे…

error: Content is protected !!