रंकाळा चौपाटीवर तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रंकाळा चौपाटीवर यादवनगर इथल्या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून आज सायंकाळी खून करण्यात आला. अजय शिंदे अस खून झालेल्या तरुणाच नाव आहे. खून केल्यानंतर 6 ते 7 मारेकऱ्यांनी एडके, तलवारी, कोयते टाकून पळ काढलाय. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली आहे.

error: Content is protected !!