रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार शिवसेना नेते विनायक राऊत यांचा शुक्रवार दि.०५ एप्रिल २०२४ रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून नियोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे…
शुक्रवार दि.०५ एप्रिल २०२४ रोजी
सकाळी ११.०० वा. इंडिया आघाडीच्या निर्धार मेळाव्याला उपस्थिती
स्थळ : माटे सभागृह कापसाळ, ता.चिपळूण
सायं.०४.०० वा. रत्नागिरी जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रमुख पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक
स्थळ : गौरी विहार सभागृह सह्याद्री नगर देवरूख, ता.संगमेश्वर
सायं.०५.०० वा. जनता दल पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक
स्थळ : गौरी विहार सभागृह सह्याद्री नगर देवरूख, ता.संगमेश्वर
सायं.०६.०० प्रशांत यादव व सुरेश उर्फ बारक्याशेठ बने मित्रमंडळ आयोजित इफ्तार पार्टीला उपस्थिती
स्थळ : स्नेहा ड्रीम, सह्याद्री नगर देवरूख, ता. संगमेश्वर
सायं.०७.०० वा. साडवली वाघजाईदेवी पालखी दर्शन. ता. संगमेश्वर













