संदेश पारकर यांचा देवगड चांदोशी मध्ये झंजावाती प्रचार

देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील चांदोशी गावात पिटुशेठ आचरेकर आणि विजय घाडी त्यांच्या घरी संदेश भाई पारकर यांनी दिली सदिच्छा भेट..चांदोशी गावातील धुरी वाडीआणि घाडीवाडी येथून संदेश भाई पारकर यांना जास्तीत जास्त मतदान करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला.. गेल्या दहा वर्षात येथील स्थानिक आमदाराने आमच्या भागाचा कोणताच विकास केला नाही त्यामुळे येत्या विधानसभेला त्याला या प्रभागातून कोणतेही मतदान करणार नाही असा ठराव येथील ग्रामस्थांनी केला..त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या अकेला धावून येणारा संदेश भाई सारख्या उमेदवाराला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत असे येथील ग्रामस्थांनी संकल्प केला…यावेळी त्यांच्यासोबत पिंटू शेठ आचरेकर, सलमान खान, प्रणय चांदोस्कर, विश्वनाथ मेस्त्री,आरती धुरी,बाबू धुरी, सुरज गाडी, जॉली तेली आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!