सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे
पालकमंत्री नितेश राणेंच्या अध्यक्षतेखाली 3 फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन समिती सभा
