वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकिसरे बौध्दवाडी येथील मायावती लक्ष्मण जाधव वय ८२ वर्षे यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले.कणकवली आगारातील सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक अशोक जाधव यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
कोकिसरे येथील मायावती जाधव यांचे निधन












