बांदा (प्रतिनिधी) : श्रीमती इंदिरा गोपाळ वालावलकर मडुरा डीगवाडी यांचे काल मंगळवारी(२४) वृद्धापकाळाने निधन झाले यांच्या पक्षात चार मुलगे सुना जावई नातवंडे पतवंडे असा परिवार आहे मडुरा येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश वालावलकर यांच्या त्या मातोश्री होय
मडुरा येथील इंदिरा वालावलकर यांचे निधन










