आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकित शतप्रतिशत भाजपा – संदीप साटम

जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष महेश नारकर , अमोल तेली यांनी जाहीर केली पडेल मंडल विस्तारित कार्यकारिणी

कार्यकारिणीची दरमहा 23 तारीख ला होणार समन्वय सभा

देवगड (प्रतिनिधी) : भाजपा पडेल मंडल ची विस्तारित कार्यकारिणी आज ज़िल्हा सरचिटणीस संदीप साटम, देवगड तालुका पड़ेल मंडल अध्यक्ष महेश उर्फ़ बंड्या नारकर, मंडल प्रभारी डॉ. अमोल तेली यांनी जाहीर केली. यावेळी आरिफ बगदादी बगदादी, रवी तिर्लोटकर, भूषण पोकळे, संजय बोंबडी आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा पडेल मंडल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पड़ेल मंडलची विस्तारित कार्यकारणी जाहिर केली असून या नूतन कार्यकरिणीमध्ये पुरुषांसह महिला कार्यकर्त्यांना महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. कार्यकारणीच्या सरचिटणीस पदी माजी उपसभापति रवि तिरलोटकर व रामकृष्ण राणे यांची निवड झाली आहे. दर महिन्या च्या २३ तारीखला पडेल मंडल कार्यकारिणीची सभा होणार आहे.

उर्वरित कार्यकरिणी फुढील प्रमाणे :-
उपाध्यक्ष संजय बोंबड़ी, मकरंद जोशी, अजित राणे, संतोष चव्हाण, महिला उपाध्यक्ष ज्योति पालेकर, सुयोगी घाडी, चिटणीस रामकृष्ण जुवाटकर, दीपक परब, अतुल वेलणकर, उमेश गवाणकर, महिला चिटणीस संध्या गोखले, उल्का जोशी, कोशाध्यक्ष भूषण पोकळे तसेच सदस्य म्हणून विश्वनाथ पड़ेलकर, रामचंद्र कोकरे, संजना आळवे, उत्तम बिर्जे, भूषण बोडस, फरीद काझी, अंकुश ठुकरुल, सिद्धेश माणगावकर, सादिक डोंगरकर, महेश बिडये, प्रसाद देवधर, प्रकाश पुजारी, रुपेश गिरकर, प्रल्हाद घाडी, प्रमोद देवळेकर, संदीप डामरे, दीपक गावकर, उदय राउळ, समीर पारकर, प्रदीप पारकर, विनोद सुके, महेश घाडी, राजन घाडी, उमर सोलकर, इमाद ठाकुर, विकास देवलेकर, सिद्धेश नार्वेकर, सुनील जाधव, विष्णु राणे, मारुती उपकर, मनाली कामतेकर, राजेश काडगे ,दिनकर जोशी, सुभाष हिवालकर, विजय घाडी, गणेश राणे, संतोष तांबे, बापू घाडी, कृष्णा धुरी, पप्पू लाड, मधुरा घाडी, प्रमोद घाडी, संजय लाड, कृष्णा आमडोसकर, कपिल लेले, गोविंद ज़रकर, श्रीकांत पाळेकर, बापू अनभवने, अमित कदम, उषा कदम, मंगेश आरेकर, दिनेश मेस्त्री, बाबू आडीवरेकर, उदय पाटिल, भूषण नरसाले, गणेश नारकर, सुजीत कार्लेकर, ज्योति नारकर, कृष्णा नर, अनिल राणे, आशिश खांडेकर, अवधूत आपते, नितेश गुरव, अजित पवार, प्रवीण पास्ते, राजेश काडगे हे सर्व सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

error: Content is protected !!