हडी जठरवाडा शाळेचा शतक महोत्सव ९ मे रोजी

मसुरे (प्रतिनिधी): जि. प. प्राथमिक शाळा हडी नं. २ जठारवाडा शाळेचा शतक महोत्सव सोहळा ९ मे २०२३ रोजी संपन्न होणार आहे. या निमित्त सकाळी ०९.३०श्री शारदादेवी पूजन ,सकाळी १०.०० वा.स्नेहमेळावा, दु. १२.३०ते ०२.३० वा. स्नेहभोजन, महिलांसाठी हळदीकुंकूरात्री १०.०० वा. माजी विद्यार्थी पुरस्कृत प्रा. मो. दा. देशमुख लिखित, संतोष सावंत दिग्दर्शित दोन अंकी हृदयस्पर्शी कौटुंबिक नाटक “देव नाही देव्हाऱ्यात ” हे नाटक जि.प.शाळा हडी नं. २ चे माजी विद्यार्थी सादर करतील. उपस्थितीचे आवाहन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!