कोकण

सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म विभागाची ११३% महसूल वसुली

सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म विभागाची ११३% महसूल वसुली

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्ग जिल्हयातील गौण खनिज व प्रमुख खनिज उत्खननामधून २०२३-२४ या वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्हयाला तब्बल ८२ कोटी…

शैक्षणिक

आपला सिंधुदुर्ग न्यूज इम्पॅक्ट! संकलित मुल्यमापन चाचणी१ चे पेपर युट्यूबवरुन हटवले

आपला सिंधुदुर्ग न्यूज इम्पॅक्ट! संकलित मुल्यमापन चाचणी१ चे पेपर युट्यूबवरुन हटवले

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून घेण्यात आली दखल वैभववाडी (प्रतिनिधी) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य…

राजकीय

क्रीडा

पालकमंत्री नितेश राणे यांचे एक पत्र आणि २५ कोटीची रस्ता विकासाची कामे मंजूर

पालकमंत्री नितेश राणे यांचे एक पत्र आणि २५ कोटीची रस्ता विकासाची कामे मंजूर

अर्थसंकल्पीय निधीतून कामांना मंजुरी कणकवली, देवगड,आणि वैभववाडी तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यांचा समावेश पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना दिले होते…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात तीन तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती; आरोग्यसेवा होणार अधिक सक्षम

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात तीन तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती; आरोग्यसेवा होणार अधिक सक्षम

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या नियुक्तीला वेग स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र,एम.एस. सामान्य शस्त्रक्रिया,एम.डी. त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टरांची झाली नियुक्ती…

पिसेकामते येथील राहत्या घराला आग ; सिलेंडर चा स्फोट

पिसेकामते येथील राहत्या घराला आग ; सिलेंडर चा स्फोट

६ लाख २३ हजार ४०० रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान ; सुदैवाने जीवितहानी टळली कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिसेकामते – गावठणवाडी येथे…

घोणसरी ग्रामपंचायतची ‘सोलर व्हिलेज’ कडे वाटचाल

घोणसरी ग्रामपंचायतची ‘सोलर व्हिलेज’ कडे वाटचाल

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील घोणसरी ग्रामपंचायतीने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत एक आदर्श पाऊल उचलले आहे. सौर ऊर्जेचा प्रभावी वापर…

एक महिला, दुसऱ्या स्त्रीची सखी बनावी. तरच आजचा समाज महिलांचा आदर करेल—संजना आग्रे

एक महिला, दुसऱ्या स्त्रीची सखी बनावी. तरच आजचा समाज महिलांचा आदर करेल—संजना आग्रे

महिलांच्या कार्याचा सत्कार आणि त्यातून प्रेरणा– यासाठी हा गौरव दिवस !- तन्वी मोदी फोंडा ग्रामपंचायत आयोजित जागतिक महिला दिनासाठी महिलांची…

कणकवलीत स्ट्रीट लाईट व काँक्रीट गटार कामाचा शुभारंभ…!

कणकवलीत स्ट्रीट लाईट व काँक्रीट गटार कामाचा शुभारंभ…!

शहर विकासासाठी न.पं. कटिबद्ध – नगराध्यक्ष संदेश पारकर…! प्रभाग क्र. 13 मधील कामाचा शुभारंभ….! कणकवली (प्रतिनिधी) : शहराच्या सर्वांगीण विकासाच्या…

राष्ट्रीय जल महोत्सवात परुळेबाजारचा झेंडा; सरपंच प्रणीती आबंडपालकर यांना निमंत्रण

राष्ट्रीय जल महोत्सवात परुळेबाजारचा झेंडा; सरपंच प्रणीती आबंडपालकर यांना निमंत्रण

ओरोस (प्रतिनिधी) : जल जीवन मिशन अंतर्गत महिला दिना 8 मार्च ते 22 मार्च 2026 या कालावधीत संपूर्ण देशभर राष्ट्रीय…

जागतिक महिला दिनी ओसरगावात रंगली पाककला आणि खेळ पैठणीची स्पर्धा

जागतिक महिला दिनी ओसरगावात रंगली पाककला आणि खेळ पैठणीची स्पर्धा

सरपंच सुप्रिया संतोष कदम यांची संकल्पना, आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव सरपंच श्रीमती सुप्रिया संतोष कदम यांच्या संकल्पनेतून आणि आयोजनातून…

राज्यस्तरीय “दिपस्तंभ २०२५” पुरस्कार कॅथॉलिक पतसंस्थेला प्रदान

राज्यस्तरीय “दिपस्तंभ २०२५” पुरस्कार कॅथॉलिक पतसंस्थेला प्रदान

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजीत राज्यस्तरीय “दिपस्तंभ २०२५” या पुरस्कराचा मान कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट…

उंबर्डे कुंभारवाडीचे सुपुत्र संदेश तुळसणकर ‘युवा समाज गौरव पुरस्काराने’ सन्मानित

उंबर्डे कुंभारवाडीचे सुपुत्र संदेश तुळसणकर ‘युवा समाज गौरव पुरस्काराने’ सन्मानित

संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ व सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज समितीचा मानाचा पुरस्कार; सतीश कुंकळीकर यांच्या शुभहस्ते प्रदान वैभववाडी…

दारिस्ते गावचे शेतकरी रमले नाटळ च्या काजू बागेत

दारिस्ते गावचे शेतकरी रमले नाटळ च्या काजू बागेत

कणकवली (प्रतिनिधी) : दारिस्ते गावामध्ये हॉर्टसॅप अंतर्गत काजूपीक शेतीशाळा राबविण्यात आली. त्याअंतर्गत दिनांक 09/03/2026 रोजी नाटळ गावचे प्रगतशील शेतकरी नागेश…

काष्ट्राईब कर्मचारी महासंघाची कोकण आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या दालणात मागासवर्गीय कर्मचारी प्रश्नांवर सहविचार सभा संपन्न

काष्ट्राईब कर्मचारी महासंघाची कोकण आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या दालणात मागासवर्गीय कर्मचारी प्रश्नांवर सहविचार सभा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : सफाई कामगारांच्या किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी आणि महागाई भत्ता वाढी संदर्भात तसेच विविध प्रश्नांच्या अनुषंगाने कोकण…

जागतिक महिला दिनी 200 महिलांसाठी केरळा स्टोरी 2 सिनेमाचा मोफत शो

जागतिक महिला दिनी 200 महिलांसाठी केरळा स्टोरी 2 सिनेमाचा मोफत शो

पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून नगरसेविका मेघा गांगण यांचा पुढाकार कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री नितेश राणे यांनी…

स्त्री समृद्ध बनली तरच समाज समृद्ध बनेल – डॉ. राजश्री साळुंखे

स्त्री समृद्ध बनली तरच समाज समृद्ध बनेल – डॉ. राजश्री साळुंखे

कणकवली कॉलेजमध्ये महिला दिन उत्साहात संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : स्त्री समृद्ध बनली तरच समाज समृद्ध बनेल. स्त्री ही मानवी समाजाची…

राष्ट्र सेवा दल मार्फत शिमग्यानिमित्त पर्यावरण जागृतीसाठी पथनाट्य

राष्ट्र सेवा दल मार्फत शिमग्यानिमित्त पर्यावरण जागृतीसाठी पथनाट्य

मोरगाव व आडाळी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने शिमग्यानिमित्त दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव आणि आडाळी येथे…

error: Content is protected !!