शिवशंभू प्रतिष्ठानच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी जय भोसले यांची फेरनिवड
रायगड जिल्हाध्यक्षपदी यश घरत;सोशल मीडिया राज्यप्रमुख पदी सीताराम कळंबे संस्थापक अध्यक्ष सत्यवान जाधव यांनी केल्या नियुक्त्या जाहीर आचरा (प्रतिनिधी) :…
” हर घर तिरंगा” अभियानांतर्गत महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब व भाजपा पक्षातर्फे देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा ११ ऑगस्ट रोजी
सावंतवाडी तालुक्यातील हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रभक्ती जागविणारा उपक्रम सावंतवाडी (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, शिस्त, सांघिकता आणि सांस्कृतिक…
खारेपाटण गट विकास सेवा सोसायटीचा सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने गौरव
१०० टक्के कर्ज वसुली करणाऱ्या संस्थामध्ये खारेपाटण सोसायटीचा समावेश खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण दशक्रोषातील शेतकरी बांधवांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी वरदान…
कणकवली व्यापारी संघाचा सामाजिक उपक्रम; ७ ऑगस्टला मोफत आरोग्य तपासणी शिबिर
जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या हस्ते वैद्यकीय तपासणी शिबिराचे उद्घाटन कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते…
आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
चौके (प्रतिनिधी) : चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय, चौके येथे दिनांक ५ ऑगस्ट…
व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत पत्रकार परेश राऊत व समीर तुकाराम म्हाडेश्वर यांची वर्णी
*सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :* पत्रकारांच्या हक्क, संरक्षण आणि सामाजिक बांधिलकीसाठी कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश…
पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार
लाडक्या लोकनेत्याला अखेर निरोप देण्यासाठी जनसागर लोटला कोल्हापूर (प्रतिनिधी) : अनेकांना जगण्याचा बळ देणाऱ्या, अनेक कुटुबांना आधार देणाऱ्या, लाखोंचे जीवन…
मुंबई विद्यापीठाचा ५९ वा युवा महोत्सव ८ ऑगस्ट रोजी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये….
३५ महाविद्यालयांतील ५०० हून अधिक विद्यार्थी करणार सांस्कृतिक कलागुणांचे सादरीकरण….. बांदा (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतर-महाविद्यालयीन युवा महोत्सवाची…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मान्यवरांकडून पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप
कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ शिक्षण महर्षी आणि राजकारणासह सहकार, क्रीडा, कृषी सामाजिक अशा विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या त्रिपुरा, बिहार…
आचिर्णेत तुटलेल्या वीजवाहिनीचा शॉक; दोन शेळ्यांचा मृत्यू, मेंढपाळ गंभीर जखमी
वैभववाडी (प्रतिनिधी) : आचिर्णे येथील माळरानावर चारण्यासाठी सोडलेल्या शेळ्यांच्या कळपाला जमिनीवर पडलेल्या विद्युतभारित वीजवाहिनीचा शॉक लागून दोन शेळ्यांचा जागीच मृत्यू…
मंगेश राणे यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर
आपला सिंधुदुर्ग न्यूजनेही दोन वर्षांपूर्वी आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने केले होते सन्मानित कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत प्रशासनातील उल्लेखनीय कार्य, लोकाभिमुख सेवा…
विद्यार्थ्यांनी सनदी अधिकारी होण्याचे ध्येय ठेवावे; उद्दिष्ट निश्चित केल्याशिवाय यश मिळत नाही – अमोल लोके
कुणकेश्वर-कातवण जि.प. शाळेचा ७९ वा वर्धापन दिन उत्साहात देवगड (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी आयुष्यात मोठे ध्येय ठेवून शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधली…
आंबोलीत चारशे फूट खोल दरीतून पर्यटक डॉक्टरचा मृतदेह काढला बाहेर
सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी निपाणी येथून आलेल्या एका पर्यटकाचा महादेवगड पॉईंटवरून सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळून…
वेदांत काेक कंपनीच्या ओव्हरलाेड वाहतुकीने घेतला निष्पाप बळी
दोडामार्ग (प्रतिनिधी) : तालुक्यातील वझरे येथील वेदांत कोक कंपनीकडे गोवा राज्यातून रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या कथित अवैध व ओव्हरलोड कोळसा…
महेश जांभोरे यांना ‘कोकण कलारत्न पुरस्कार जाहीर…
सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथील एमजे डान्स अकॅडमीचे संचालक सत्य दिग्दर्शक महेश जांभोरे यांना नृत्य दिग्दर्शन, कला, सांस्कृतिक आणि सामाजिक…


















