सिंधुदुर्गात उभे राहणार पायाभूत काजू सुविधा केंद्र

सिंधुदुर्गात उभे राहणार पायाभूत काजू सुविधा केंद्र

महाराष्ट्र काजू परिषदेचे तज्ञ संचालक मनीष दळवी यांची माहिती ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य काजू परिषदेच्या माध्यमातून पालघर, रायगड, रत्नागिरी,…

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवार 29 मे पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवार 29 मे पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शुक्रवार 29 व…

वायंगणी समुद्रकिनारी कांदळवन नष्ट करून,भराव टाकत अनधिकृतपणे रस्ता केलेल्या परप्रांतीयांवर कडक कारवाई करा

वायंगणी समुद्रकिनारी कांदळवन नष्ट करून,भराव टाकत अनधिकृतपणे रस्ता केलेल्या परप्रांतीयांवर कडक कारवाई करा

मा. आ. वैभव नाईक व वायंगणी येथील मच्छिमारांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला पंचनामा; कारवाई न झाल्यास वैभव…

महावितरणच्या निष्क्रिय कारभाराविरोधात उद्या “गरमागरम चाय पे चर्चा”

महावितरणच्या निष्क्रिय कारभाराविरोधात उद्या “गरमागरम चाय पे चर्चा”

१ लाख ७५ हजारांहून अधिक वीज ग्राहकांचा एल्गार ; कणकवलीत महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरणार कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या…

खारेपाटण चेक पोस्ट येथे गोवंश तस्करी पथक कार्यरत

खारेपाटण चेक पोस्ट येथे गोवंश तस्करी पथक कार्यरत

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीने गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी तसेच अवैध कत्तल व कत्तल कारखान्यावर कठोर करवाई…

सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोरील ‘श्री औदुंबर स्वामी मंदिरात’ आज स्वामींच्या चरण पादुकांचे आगमन…

सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोरील ‘श्री औदुंबर स्वामी मंदिरात’ आज स्वामींच्या चरण पादुकांचे आगमन…

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथील पोलीस स्टेशनच्या समोरील परिसरात नवनिर्मित ‘श्री औदुंबर स्वामी मंदिरात’ आज, गुरुवारी अक्कलकोट येथील श्री स्वामी…

आपला सिंधुदुर्ग न्यूज इम्पॅक्ट

आपला सिंधुदुर्ग न्यूज इम्पॅक्ट

नगरसेविका राजश्री धुमाळेंच्या घरासमोरील चिखलमय रस्ता केला चकाचक मुख्याधिकारी गौरी पाटील, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांनी घेतली दखल कणकवली (प्रतिनिधी)…

पेट्रोल-डिझेल तुटवडा टाळण्यासाठी प्रशासन सतर्क

पेट्रोल-डिझेल तुटवडा टाळण्यासाठी प्रशासन सतर्क

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा; कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण…

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राकडू दिलासा मिळणार !

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राकडू दिलासा मिळणार !

मुख्यमंत्री फडणवीसांच्या शिष्टमंडळाची केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे नुकसानीच्या मदतीची मागणी आंबा विम्यातील जाचक अटी हटविण्याची मागणी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह…

ऐतिहासिक मोती तलावाचा बदलणार चेहरा ; मंत्रालयात विकास आराखड्यावर चर्चा

ऐतिहासिक मोती तलावाचा बदलणार चेहरा ; मंत्रालयात विकास आराखड्यावर चर्चा

पर्यटन व सौंदर्यीकरणातून मोती तलाव परिसर होणार आकर्षणाचे मुख्य केंद्र सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मोती तलावाच्या पुनरुज्जीवन…

माजी नगरसेविकेच्या घरासमोरच चिखलाचे साम्राज्य

माजी नगरसेविकेच्या घरासमोरच चिखलाचे साम्राज्य

कणकवली नगरपंचायत चा भोंगळ कारभार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरभर आज सायंकाळी पडलेल्या अर्ध्या तासाच्या पावसात माजी नगरसेविका राजश्री धुमाळे…

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी लवकरच स्पर्धा परीक्षा वर्ग : सभापती सिद्धेश रावराणे

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी लवकरच स्पर्धा परीक्षा वर्ग : सभापती सिद्धेश रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी परीक्षेत मिळविलेल्या दैदीप्यमान यशाबद्दल निश्चितच अभिमान वाटतो. तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी वैभववाडी…

पालकमंत्र्यांच्या आदेशाला अधिकाऱ्यांची केराची टोपली

पालकमंत्र्यांच्या आदेशाला अधिकाऱ्यांची केराची टोपली

माजी आमदार परशुराम उपरकर यांची टीका कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री आणि त्यांच्या राणे कुटुंबाला कोणीच अधिकारी सिंधुदुर्गात जुमानत नाहीत. जिल्ह्यात…

कणकवलीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी ; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

कणकवलीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी ; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

कणकवली (प्रतिनिधी) : आज दि. 27 मे 2026 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कणकवली परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली.…

पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात मा.आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मध्ये शिवसेनेचे जोरदार आंदोलन

पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात मा.आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मध्ये शिवसेनेचे जोरदार आंदोलन

“सखी सैंया तो खूब ही कमात हैं, महंगाई डायन खाए जात है!” हे गाणे स्पीकरवर लावून सरकारचा केला निषेध पेट्रोल…

error: Content is protected !!