वनराई बंधाऱ्यांमुळे सिंधुदुर्गात जलसंधारणाला हातभार – खा. नारायण राणे

वनराई बंधाऱ्यांमुळे सिंधुदुर्गात जलसंधारणाला हातभार – खा. नारायण राणे

हुंबरट येथे बंधाऱ्याची पाहणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाभरात लोकसहभागातून राबविण्यात आलेली जलसंधारणाची मोहीम…

३१ डिसेंबर २०२६ रोजी मुदत संपणाऱ्या शस्त्र परवानाधारकांनी नूतनीकरणासाठी अर्ज करावेत

३१ डिसेंबर २०२६ रोजी मुदत संपणाऱ्या शस्त्र परवानाधारकांनी नूतनीकरणासाठी अर्ज करावेत

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ज्या शस्त्र परवानाधारकांच्या परवान्यांची मुदत ३१ डिसेंबर २०२६ रोजी संपत आहे, त्यांनी शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण करून…

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय बॉम्बने उडविण्याची धमकी!

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय बॉम्बने उडविण्याची धमकी!

धमकीच्या ई-मेलने खळबळ; न्यायालयासह विधी सेवा प्राधिकरणाचा परिसर केला रिकामा; बॉम्ब शोधक व श्वान पथकाकडून कसून तपासणी ओरोस (प्रतिनिधी) :…

​’विकसित भारत रोजगार व उपजीविका अभियाना’तंर्गत हळवल आणि नांदगाव येथे शोषखड्डा व जलतारा कामांचा शुभारंभ

​’विकसित भारत रोजगार व उपजीविका अभियाना’तंर्गत हळवल आणि नांदगाव येथे शोषखड्डा व जलतारा कामांचा शुभारंभ

​कणकवली (प्रतिनिधी) : ‘विकसित भारत रोजगार व उपजीविका अभियान’ (विकसित भारत रोजगार आजीविका अभियान) अंतर्गत कणकवली तालुक्यातील हळवल आणि नांदगाव…

सावंतवाडी बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून सर्व आरोपींना जामीन मंजूर

सावंतवाडी बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून सर्व आरोपींना जामीन मंजूर

ॲड. पृथ्वीराज रावराणे यांचा युक्तिवाद ग्राह्य; उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूरचा निकाल कणकवली (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील देवसू व दाणोली…

दिवाळी फराळातून महिला बचत गटांच्या स्वावलंबनाला बळ !

दिवाळी फराळातून महिला बचत गटांच्या स्वावलंबनाला बळ !

जिल्हा परिषदेत खाद्यपदार्थ महोत्सवाचे उद्घाटन; लाडू, करंज्या, चकलीसह दिवाळी साहित्याची रेलचेल; ५ नोव्हेंबरपर्यंत विक्री ओरोस (प्रतिनिधी) : दिवाळीचा गोडवा वाढविण्याबरोबरच…

‘एक आठवडा, सात कृती’तून पर्यावरण संवर्धनाचा जागर !

‘एक आठवडा, सात कृती’तून पर्यावरण संवर्धनाचा जागर !

सिंधुदुर्गात ७ नोव्हेंबरपर्यंत शाश्वत जीवनशैली सप्ताह; ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाड्यांसह नागरिकांचा सहभाग ओरोस (प्रतिनिधी) : पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केवळ मोठमोठ्या मोहिमा…

महायुती, निवडणूक अधिकाऱ्यांना उच्च न्ययालयाचा दणका

महायुती, निवडणूक अधिकाऱ्यांना उच्च न्ययालयाचा दणका

सर्व संचालकांना बोलवण्याचे आणि १० नोव्हेंबर ला अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे सक्त आदेश कोल्हापूर (प्रतिनिधी) : बहुचर्चित गोकुळ दूध…

युवा नेते विशालभाई परब पुरस्कृत व इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला व लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या रील्स स्पर्धेत वासुदेव खडपकर प्रथम

युवा नेते विशालभाई परब पुरस्कृत व इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला व लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या रील्स स्पर्धेत वासुदेव खडपकर प्रथम

दत्तराज कामतेकर द्वितीय, अनंत गावडे तृतीय; तुषार रेडकर व दिव्या बागायतकर यांना उत्तेजनार्थ क्रमांक वेंगुर्ला (प्रतिनिधी) : महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन…

वैभववाडीतील अपरिचित ऐनारी बौद्ध लेणीवर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न!

वैभववाडीतील अपरिचित ऐनारी बौद्ध लेणीवर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न!

दुर्गम डोंगररांगांतील प्राचीन बौद्ध वारशाच्या अभ्यासासह संवर्धनाचा संकल्प वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील ऐनारी गावातील अपरिचित बौद्ध लेणीच्या…

वैभववाडीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

वैभववाडीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात रविवारी सायंकाळी उशिरा विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या…

धो… धो… धो…डाला !

धो… धो… धो…डाला !

बॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग ! ‘भाजपा श्री २०२६’च्या व्यासपीठावर नऊ मिनिटांची धडाकेबाज फटकेबाजी…

ऑटो रिक्षा चालक मालक संघटना रेल्वे स्टेशन कणकवली आयोजित भव्य खुली नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा 2026 (वर्ष 2 रे) ला युवासेना जिल्हाप्रमुख विजय इंगळे यांची भेट

ऑटो रिक्षा चालक मालक संघटना रेल्वे स्टेशन कणकवली आयोजित भव्य खुली नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा 2026 (वर्ष 2 रे) ला युवासेना जिल्हाप्रमुख विजय इंगळे यांची भेट

कणकवली (प्रतिनिधी) : ऑटो रिक्षा चालक मालक संघटना, रेल्वे स्टेशन कणकवली आयोजित रिक्षा चालक मालक मर्यादित भव्य खुली नाईट अंडरआर्म…

कळसुलीत रस्त्याशेजारील झाडी-गवत तोडण्यास सुरुवात; रुजाय फर्नांडिस यांच्या मागणीला यश, ग्रामस्थांकडून समाधान

कळसुलीत रस्त्याशेजारील झाडी-गवत तोडण्यास सुरुवात; रुजाय फर्नांडिस यांच्या मागणीला यश, ग्रामस्थांकडून समाधान

कणकवली (प्रतिनिधी) : येथील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या झाडीझुडपांमुळे आणि गवतामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले होते.…

खारेपाटण बाजारपेठेत चिखलाचे साम्राज्य; व्यापारी आणि ग्राहक हैराण!

खारेपाटण बाजारपेठेत चिखलाचे साम्राज्य; व्यापारी आणि ग्राहक हैराण!

पाऊस पडला की बाजारपेठ बनते चिखलाचा तलाव; प्रशासनाला जाग कधी येणार? शिवसेना उपतालुकाप्रमुख गोट्या कोळसुलकर यांचा सवाल खारेपाटण (प्रतिनिधी) :…

error: Content is protected !!