पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन
श्री सद्गुरू नारायण महाराज दिंडीचे यंदा ५१ वे वर्ष; दिंडीसोबतच्या वाहतूक वाहनासाठी पोलीस व टोलनाका प्रशासनाला शिफारसपत्र वेंगुर्ला (प्रतिनिधी) :…
दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती
उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला शहरातील दाभोसवाडा येथे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने साकारण्यात…
सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा प्रारंभ…!
कोकणच्या पर्यटन, व्यापार आणि आर्थिक प्रगतीची नवी पहाट; विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची निसर्गरम्य पर्यटन…
वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मच्छीमार कुटुंबीयांची घेतली भेट; समस्या जाणून घेत सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा दिला विश्वास मुंबई (प्रतिनिधी)…
स्नेहशिंधू आश्रमातील निराधारांसोबत दिवाळीचा आनंद…!
सिंधुरत्न ग्लोबल फाऊंडेशन व निसर्ग प्रेमी बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने फराळ वाटप व आर्थिक मदत! आचरा (प्रतिनिधी) : दिवाळीचा सण…
कोल्हापुरात गोकुळवरून एल्गार!
शासनाच्या अध्यादेशाविरोधात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा; हजारो शेतकरी रस्त्यावर कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची मानली…
दिवाळीनिमित्त जी. एस. फॅशनमध्ये आकर्षक गिफ्ट्सची मेजवानी; खरेदीवर सोन्या-चांदीचे कॉईन जिंकण्याची संधी!
कणकवली (प्रतिनिधी) : दिवाळी सणानिमित्त कणकवली बाजारपेठेतील जी. एस. फॅशनच्या वतीने ग्राहकांसाठी खास दिवाळी धमाका ऑफर जाहीर करण्यात आली आहे.…
नरकासुर स्पर्धेत गोव्याच्या श्री देवी माऊली, शांतादुर्गा वारखंड मंडळाचा डंका!
खुल्या गटात प्रथम क्रमांकासह २५ हजार ५५५ रुपयांचे पारितोषिक; बांदा मर्यादित गटात श्री देव बनंखनकर संस्थान कला-क्रीडा मंडळ काळसेवाडी, सुतारवाडी…
आता ग्रामीण भागात सुद्धा, पसरलेल्या दुष्ट आणि हुकूमशाही प्रवृत्ती, अरेरावी आणि भ्रष्टाचाराच्या नरकासुराचे फोंडाघाट मध्ये धिंड काढून दहन !
फोंडाघाटचे शिल्पकार विनय कुशे यांच्या क्रिएटिव्हिटीचे सर्वत्र कौतुक ! बाजारपेठ मित्र मंडळाचे नियोजन ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला “बाजारपेठ…
सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांनी सामाजिक बांधिलकी जपत
दिवाळीत केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण संभाजी नगर गुरुववाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांनी नुकतीच सामाजिक…
‘दीपावली प्रभात’च्या सुरेल मैफलीत कणकवलीकर मंत्रमुग्ध!
मनोज मेस्त्री यांच्या शास्त्रीय गायनासह अभंग-नाट्यपदांनी रंगली संगीताची पहाट कणकवली (प्रतिनिधी) : दीपावलीच्या मंगलमय वातावरणात शास्त्रीय संगीत, अभंग आणि नाट्यपदांच्या…
नरकासुर स्पर्धेत भगवती मित्र मंडळ आंब्रड प्रथम
कणकवली (प्रतिनिधी) : दिवाळीनिमित्त कणकवली शहरातील तेली व हर्णे येथील सुदर्शन मित्रमंडळातर्फे डी.पी. रोड येथे श्रीकृष्ण सादरीकरण नरकासुर स्पर्धा आयोजित…
मोफत डायलेसिस सेवा खंडित होणार नाही !
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सुचनेनंतर जिल्हा प्रशासनाची कार्यवाही वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीसह जिल्हा महिला रुग्णालय कुडाळ, उपजिल्हा रुग्णालय…
कणकवलीत ३२ वर्षीय गणेश साटम यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
कणकवली (प्रतिनिधी) : मूळचे आयनल गावठाणवाडी येथील आणि सध्या जाणवली येथील शिक्षक कॉलनीत राहणारे गणेश अशोक साटम (वय ३२) यांचे…
प्राण जीवन संस्थेकडून ‘दिविजा’ला आयुर्वेदिक औषधे
कणकवली (प्रतिनिधी) : प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष तथा उद्योजक संदीप चौकेकर यांच्या माध्यमातून व वेक्सॉन कंपनीच्या प्रेरणा मयेकर यांच्या…


















