जिल्हा परिषद प्रशासक नायर यांचा जिल्ह्यातील भजनी मंडळांना वाद्य साहित्य पुरविण्याचा निर्णय

लकी ड्रॉ काढत २५० भजन मंडळाना याचा लाभ मंजूर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या भजनी मंडळाना साहित्य पुरविणे योजनेला मोठा प्रतिसाद लाभला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या बजेट मधून जिल्ह्यातील भजनी मंडळांना साहित्य देण्यासाठी राबविलेल्या या योजनेच्या लाभासाठी ३…