आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

विद्यार्थ्यांच्या हस्ते मुलांच्या जल्लोषात ‘रस्सा उडाला भुर्रर्र’चे प्रकाशन

तळेरे (प्रतिनिधी) : येथील लेखक प्रमोद कोयंडे यांच्या ‘रस्सा उडाला भुर्रर्र’ या बालकथासंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्रदिनी लहान मुलांच्या जल्लोषात झाले. तळेरे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं. १ येथे झालेल्या या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच विद्यालयाच्या सातवीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते…

पळसंब येथे ४ मे पासून धार्मिक कार्यक्रम!

आचरा (प्रतिनिधी) : पळसंब येथील श्री देव रवळनाथ पावणाई मंदिर मध्ये ४ मे रोजी उदक शांती कार्यक्रम होणार आहे. श्री .आई जयंती देवीच्या मंदिरामध्ये शुक्रवार ०५ मे ते ०८ मे या चार दिवसाच्या कालावधीमध्ये ऋग्वेद शाकल शाखेच्या संपूर्ण संहितेचे अभिषेकासह…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण 4 ते 6 मे सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 4, 5 व 6 मे 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दिनांक 4…

देवगड पोलिसांची भरधाव वेगाने डंपर चालविल्या प्रकरणी चालकावर कारवाई

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील खुडी पन्हाळवाडी येथील तुषार अनंत धुरी (३०) हे आपल्या ताब्यातील डंपर घेऊन सकाळी ८ वा सुमारास दाभोळे ते दाभोळ तिठा या मार्गावर भरधाव वेगाने डंपर चालविल्या प्रकरणी देवगड पोलीस नाईक अमित हळदणकर यांनी डंपर चालकावर…

वडिलोपार्जित जमिनीमध्ये आपल्याला हक्क हवा

आरवली सखैलेखोल येथील शैलेश गोडकर यांचे जि.प.कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये आपल्याला हक्क मिळावा आणि या जमिनीमध्ये अनधिकृतरीत्या करण्यात आलेले बांधकाम तोडण्यात यावे या मागणीसाठी वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सखैलेखोल येथील शैलेश अर्जुन गोडकर याने आज जिल्हा…

देवधर प्रकल्पात बाधित झालेल्या कुर्ली बौद्धवाडीतील कुटुंबांचे पुनर्वसन करा

कुर्लीतील ग्रामस्थांचे आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील देवधर मध्यम पाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुर्ली बौद्धवाडीतील कुटुंबांचे पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी क़ुर्ली ग्रामस्थानी आज पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. देवघर मध्यम पाटबंधारे…

वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांचा मुख्य वनसंरक्षक आर एम रामनुजम यांच्या हस्ते गौरव

कुडाळ (प्रतिनिधी) : वन संरक्षण आणि वन्यजीव व्यवस्थापनात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कुडाळ चे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांना काल ( ता.१) महाराष्ट्र दिनी मुख्य वनसंरक्षक आर.एम.रामानुजम यांच्या हस्ते कोल्हापूर येथे गौरविण्यात आले यावेळी कोल्हापूरचे उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद विभागीय वनाधिकारी सागर गवते,…

आंबे वाहतूक करताना पेण येथे एच.पी.गॅस गाडी आणि बोलेरो पिकअप मध्ये भीषण अपघात

विवाहिता ठार पती गंभीर जखमी ; दोघेही देवगड तारामुंबरी येथील देवगड (प्रतिनिधी) : देवगड येथून वाशी मार्केट येथे आंबे घेवून जाणा-या महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीचा मुंबई गोवा महामार्गावर पेण नजिक हमरापूर फाटा येथे एच्.पी.गॅस ट्रकला धडक देवून झालेल्या भीषण अपघातात…

महाराष्ट्र दिनी दुसरीत शिकणाऱ्या रानबांबुळी गावातील नुपूर अमेय खांदारे हिच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहन

ओरोस (प्रतिनिधी) : विविध स्पर्धा मधून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठवणाऱ्या रानबांबुळी येथिल दुसरी मधील विदयार्थीनी नुपूर अमेय खांदारे हिच्या हस्ते महाराष्ट्र दिनी ध्वजारोहन करण्यात आले. सरपंच परशुराम परब यांनी तिच्या यशाचा आगळावेगळा सन्मान केला आहे. इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी रानबांबुळी…

बारसुत उद्धव ठाकरेंच्या सभेत दगाफटका करण्याचा कट

भाजपा प्रदेश सचिव निलेश राणेंचा खळबळजनक दावा ओरोस (प्रतिनिधी) : बारसू रिफायनरी कोकणातून जाण्यासाठी कोकणशी काडीचा संबंध नसलेली माणसे प्रयत्न करीत आहेत. ६ रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेतील गर्दीचा फायदा घेवून भयानक घटना धडविण्याचा कट आखला जात…

error: Content is protected !!