आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

यशस्वी वर्षपूर्ती सेवेबद्दल स्थानिक समाजसेवकांकडून तलाठी संतोष सावंत यांचा गौरव !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : वादातीत फोंडाघाटच्या प्रशासकीय सेवेत काम करताना, येथील जनतेने सदैव सहकार्याचा, सामंजस्याचा हात पुढे केला. त्यामुळे शासनाचे विविध उपक्रम आणि योजना राबविताना, लोकसभागातून अपेक्षित काम करण्याची सदैव ऊर्जा मिळाली. त्यामुळे येथील कामकाजाबद्दल मी समाधानी आहे. अशी ग्वाही फोंडाघाट…

मसूरेत पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू !

गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या हडकर कुटुंबावर काळाचा घाला  मसुरे ( प्रतिनिधी) :  मसुरे देऊळवाडा प्राथमिक शाळे नजिक पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. पाण्यात पडलेली पत्नी पाहून पतीचा हृदयवीकाराच्या धक्याने मृत्यू झाला आहे.  गणेशोत्सवासाठी…

मेहुल धुमाळे यांची युवासेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती

शिवसेना नेते रवींद्र फाटक यांनी दिले नियुक्तीपत्र कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुखपदी कणकवली चे मेहुल उत्तम धुमाळे यांची (कणकवली देवगड आणि वैभववाडी तालुका विधानसभा मतदारसंघ) नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना नेते तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक…

करुळ बौद्धवाडी येथील वनिता रघुनाथ पवार यांचे अल्पशा आजाराने निधन

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ बौद्धवाडी येथील वनिता रघुनाथ पवार वय 80 यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. करूळ बौध्द विकास मंडळाचे पदाधिकारी उत्तम पवार यांच्या त्या मातोश्री होत. तर सुप्रसिद्ध शाहीर प्रतीक पवार यांच्या त्या आजी होत. त्यांच्या पश्चात दोन…

जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त जानवली नं. 1 जि.प.शाळेतील शिक्षकांचा सत्कार…!

कणकवली प्रतिनिधी) : भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस. देशात हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो, त्याच अनुषंगाने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या ‘जनजागृती सेवा संस्था ठाणे (रजि) या सामाजिक संस्थेने शिक्षक दिनाचे औचित्य साधून…

कुर्ली सुतारवाडी येथे गणपती विसर्जन घाटाचे अरुण पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

वैभववाडी (प्रतिनिधी) : प्रत्येक व्यक्ती ही समाजाची देणे असते,आपण ज्या समाजातमध्ये मोठे झालो त्या समाजासाठी काही तरी केले पाहिजे, या भावनेतून गणपती विसर्जन घाट बांधला आहे, असे प्रतिपादन कुर्ली उत्कर्ष मंडळ मुंबई चे माजी सरचिटणीस अरुण शिवराम पाटील यांनी केले.…

सिंधुदुर्गातील शिक्षक भरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्या

बीएड स्थानिक बेरोजगार संघटनेने छेडले धरणे आंदोलन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक भरतीत स्थानिक शैक्षणिक संस्था तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांवर स्थानिक उमेदवारांना संधी मिळावी. या प्रमुख मागणीसाठी आज बीएड स्थानिक बेरोजगार संघटना जिल्हा सिंधुदुर्ग च्या…

येत्या १५ दिवसात प्रमुख रेल्वे गाडयांना कुडाळ रेल्वे स्थानकात थांबा द्यावा

अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीने २३ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन महाविकास आघाडीच्या नेत्यांचा इशारा कुडाळ (प्रतिनिधी) :  कोंकण रेल्वे मार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ रेल्वे स्थानक हे मध्यवर्ती व प्रवाश्यांच्या दृष्ठीने अत्यंत महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. परंतु कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अनेक…

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशाला सलग दुसऱ्या वर्षी कणकवली तालुक्यामध्ये अव्वल

तालुकास्तरावर प्राप्त केला प्रथम क्रमांक ; प्रशालेची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स अँड काॅमर्स,  तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर…

करुळ बौद्धवाडी येथील वनिता रघुनाथ पवार यांचे अल्पशा आजाराने निधन

वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ बौद्धवाडी येथील वनिता रघुनाथ पवार वय 80 यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. करूळ बौध्द विकास मंडळाचे पदाधिकारी उत्तम पवार यांच्या त्या मातोश्री होत. तर सुप्रसिद्ध शाहीर प्रतीक पवार यांच्या त्या आजी होत. त्यांच्या पश्चात दोन…

error: Content is protected !!