आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

अंकुश निगुडकर यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान

बांदा (प्रतिनिधी) : निगुडे-जुनी देऊळवाडी येथील अंकुश निगुडकर यांच्या घरावर आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास जांभळाचे झाड पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घराच्या बाजूला असणाऱ्या नारळाच्या झाडामुळे जांभळाचे झाड पूर्णता घरावर पडले नाही, त्यामुळे…

जमीन गैरव्यवहार आर्थिक फसवणूक गुन्ह्यात आरोपीला जामीन मंजूर

मालवण (प्रतिनिधी) : आडवली घाडीवाडी येथील त्रयस्थ व्यक्तीच्या मालकीची जमीन स्वतः मालकीची असल्याचे भासवून व तसा नावाचा खोटा सातबारा तयार करून बनावट सातबाराच्या आधारे फिर्यादीस में दुय्यम निबंधक कार्यालयात साठेकरार लिहून देऊन फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचे कामी आडवली…

संदिप परब अत्यंत तळमळीने निराधार वंचितांच्या सेवेचे काम करतात

जीवन आनंद संस्था आश्रमांसारखे कार्य समाजात अपरिहार्य-वीणा गवाणकर,सुप्रसिध्द साहित्यिका मानसिक आरोग्य व आत्महत्येसारख्या प्रश्नावर बी पाँझिटिव्ह नाटकाने वसईकरांची मनं जिंकली खारेपाटण (प्रतिनिधी) : “संदिप परब व त्यांची जीवन आनंद संस्थेची टिम अत्यंत सह्दयतेने निराधार वंचितांच्या सेवेचे कार्य करते.समाजात आश्रमांची संख्या…

दिलीप वर्णे यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील विद्यानगर येथील रहिवासी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गटाचे प्रांतिक सदस्य दिलीप सुधाकर वर्णे (60) यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने उपचार सुरू असताना गोवा बांबूळी येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,…

वैश्य समाज कणकवली तालुकावतीने 16 जून रोजी गुणवंत विद्यार्थी सत्काराचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका वैश्य समाज मार्फत 10 वी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी,डॉक्टर, वकील, इंजिनियर, पोस्ट ग्रॅज्युएट अन तत्सम विद्यार्थ्यांचा सत्कार गुणगौरव समारंभ रविवार दिनांक 16 जून 24 रोजी सायंकाळी 3-30 वाजता योगीराज भालचंद्र महाराज आश्रम सभागृहात आयोजित केला…

वैभववाडी येथे महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने महाराणा प्रताप यांना अभिवादन वैभववाडी (प्रतिनिधी) : आज देशात सर्वत्र एक कुशल योद्धा,संघटक व राजकारण निपुण राज्यकर्ता, देशभक्ती आणि शौर्याचे प्रतिक असलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर…

स्वसंरक्षणाबरोबरच आत्मविश्वास जागृत करण्यासाठी कराटे प्रशिक्षण महत्वाचे -दत्तात्रय मारकड

तोंडवली बोभाटेवाडीत स्वसंरक्षण व संस्कार वर्गाचे उद्घाटन तळेरे (प्रतिनिधी) : मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आणि बेभरवशाच्या युगात आत्मसंरक्षण करण्यासाठी ज्युदो -कराटे व तायक्वांडो सारखी एखादी तरी कला आत्मसात करणे गरजेची झाली असून निरोगी शरीरासाठी,स्वयं शिस्तीसाठी आणि आत्मविश्वास जागृत करण्यासाठी प्रत्येकाने मार्शल…

विरता साहस मातृभूमीप्रेमाचे जाज्वल्य प्रतीक म्हणजे महाराणा प्रताप – अजयकुमार सर्वगोड

कणकवली (प्रतिनिधी) : महाराणा प्रताप म्हणजे विरता साहस आणि मातृभूमीप्रेमाचे जाज्वल्य प्रतीक आहेत. महाराणा प्रताप यांचा मातृभक्ती चा वारसा आज संपूर्ण भारतवासीयांना मार्गदर्शक असल्याचे सांगत कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी महाराणा प्रताप यांच्या स्मृतीस अभिवादन केले. महाराणा राजा प्रताप यांची…

वैभववाडी तालुक्यातील नाधवडे व सोनाळी येथे खरीप हंगामपुर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

वैभववाडी तालुका कृषी विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन बिज प्रक्रिया, भात लागवड पद्धत, विविध योजनांची शेतकऱ्यांना देण्यात आली माहिती वैभववाडी (प्रतिनिधी) : गुरुवार दि.०६-०६-२०२४ रोजी मौजे सोनाळी येथे खरीप हंगामपुर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषिपर्यवेक्षक ए.आर. पाटील यांनी…

आज फोंडाघाट प्रा.आ.केंद्रातील अत्यावश्यक गरज पूर्णत्वास-संजना आग्रे

विजय घरत यांचे प्रीमियर ट्रस्ट कडून फोंडाघाट प्रा.आ.केंद्रास अत्याधुनिक शेवपेटी प्रदान ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट प्रा. आ.केंद्रास कोकण विकास आघाडी उपाध्यक्ष आणि भाजपा ओबीसी मोर्चा मुंबईचे सचिव विजय घरत यांनी आपल्या प्रीमियर ट्रस्ट तर्फे अत्याधुनिक-वातानुकूलित शवपेटी प्रदान केली. यावेळी…

error: Content is protected !!