चौके (प्रतिनिधी) : पालकमंत्री रविंद्र चव्हाण , भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख तथा माजी खासदार. निलेश राणे यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी धामापूर गावातील प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. या वेळी धामापूर सरपंच मानसी महेश परब. उपसरपंच रमेश निवतकर. सदस्य प्रशांत गावडे, तेजस्वीनी भोसले, साक्षी नाईक , भाजप युवा मोर्चा प्रमुख. ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील नाईक धामापूर तंटामुक्ती अध्यक्ष. व बुथ प्रमुख प्रताप चव्हाण. उद्योजक महेश परब, प्रविन परब, सुशिल घाडी, माजी ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत नाईक, मुख्याध्यापक दीपक गोसावी आदी उपस्थित होते.