आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खा.नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी पदार्पणनिमित्त खारेपाटण विभागातील ५५० विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन

कट्टर राणे समर्थक सामाजिक कार्यकर्ता रफीक नाईक आणि खारेपाटण भाजपा विभागाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : खा. नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी पदार्पण वाढदिवसानिमित्त खारेपाटण येथील खारेपाटण भाजपा पक्ष विभाग व सामाजिक कार्यकर्ते, राणे समर्थक रफिक नाईक मित्रमंडळ यांच्या वतीने सामाजिक कार्यक्रमांचे…

अमृतमहोत्सवात पदार्पण …75 पुस्तकांची भेट

खा. राणेंना नारकर दाम्पत्याकडून पुस्तकभेट देवगड (प्रतिनिधी) : कोकणचे भाग्यविधाते लोकनायक आदरणीय खासदार नारायण राणे यांचा अमृतमहोत्सवी पदार्पण सोहळा मोठ्या दिमाखात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपन्न झाला. खासदार नारायण राणे यांना अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना जिल्हा परिषद महिला बालविकास सभापती अनुराधा…

खासदार नारायण राणेंच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित आयडियल स्पेशल स्कूल वरवडे येथे खाऊ वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : कोकणचे भाग्यविधाते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नामदार नारायणराव राणे साहेब यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. याच औचित्याने आयडियल स्पेशल स्कूल वरवडे येथील गतिमंद विद्यार्थ्यांना ज्ञानदा शिक्षण संस्था कार्याध्यक्ष तसेच माजी…

संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी सोहळा; कोकिसरे येथे तीन दिवस विविध कार्यक्रमांची मेजवानी…

वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकिसरे कुंभार समाजाच्यावतीने मंगळवार दिनांक १४ एप्रिल ते गुरुवार दिनांक १६ एप्रिल २०२६ या कालावधीत संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

वैभववाडी येथे उद्या ‘सिंधू नायक केसरी’ स्पर्धा

वैभववाडी (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी वैभववाडी आयोजित निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान अर्थात ‘सिंधू नायक केसरी’ ही स्पर्धा शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मैदान वैभववाडी…

आदर्श फोटोग्राफर व व्हिडिओ एडिटर म्हणून प्रज्ज्वल गायकवाड यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ए. डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित ‘भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रज्ज्वल विनोद गायकवाड इनामदार यांची ‘आदर्श फोटोग्राफर अँड व्हिडिओ एडिटर’ या पुरस्कारासाठी…

दोडामार्ग नगरपंचायत मुखायधिकाऱ्यांना धक्काबुक्की शिवीगाळप अभिजित खांबल ला भोवली

जिल्ह्या न्यायालयाने ठोठावला 2 वर्षे सश्रम कारावास सह आर्थिक दंड सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : दोडामार्ग नगरपंचायत मुख्याधिकारी शिवराज गायकवाड हे आपले कर्तव्य बजावत असताना कामात अडथळा आणल्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने अभिजित उर्फ पांडुरंग मधुकर…

महायुतीच्या वतीने नुतन भाजप महिला ग्रामीण तालुकाध्यक्ष ॲड. समृद्धी आसोलकर यांचा सत्कार…!

आचरा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी मालवण ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी वायंगणी गावची सुकन्या व गावच्या उपसरपंच ॲड. समृद्धी आसोलकर यांची काही दिवसांपूर्वी निवड करण्यात आली होती. त्यानिमित्ताने वायंगणी महायुतीच्या वतीने ॲड. समृद्धी आसोलकर यांचा सरपंच रुपेश पाटकर यांच्या हस्ते…

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त करंजे गावातील शाळांमध्ये केक व खाऊ वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त करंजे गावातील शाळांमध्ये केक कापून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या प्रसंगी करंजे ग्रामपंचायतीच्या सरपंच सपना मेस्त्री, उपसरपंच गजानन करंजेकर, माजी सरपंच…

वैभववाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी होणार

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ मुंबई ग्रामीण व माता रमाई महिला मंडळ यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक १३५ वा जयंती महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे विविध उपक्रमाने साजरा करण्यात…

error: Content is protected !!