कवी अजय कांडर यांच्या कवितेचा पंजाबी भाषेतील ग्रंथात समावेश
प्रफुल्ल शिलेदार, वर्जेश सोलंकी, पी. विठल आदी मराठी कवींचाही समावेश नांदगाव (प्रतिनिधी) : पंजाब येथील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बालसाहित्यिक आणि विख्यात पंजाबी भाषांतरकार सत्यपाल भीखी यांनी देशभरातील 22 विविध भाषेतील महत्त्वाच्या कवींचा ग्रंथ पंजाबी भाषेत प्रसिद्ध केला आहे. यात…