आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांचे खारेपाटण येथे स्वागत

खारेपाटण तालुका होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार – रवींद्र फाटक यांचे आश्वासन खारेपाटणच्या विकासाचा बॅकलॉक लवकरच भरून काढणार खारेपाटण (प्रतिनिधी) : रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख तथा आमदार रवींद्र फाटक यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वार असणाऱ्या खारेपाटण येथील शिवसेना पक्षकार्यालयाला…

रिक्त पोलीस पाटील पदाबाबत १३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणारे ‘झोपकाडू आंदोलन’ स्थगित

गाव तंटा समिती अध्यक्ष रमाकांत राऊत यांची माहिती खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण विभागातील अनेक गावामध्ये पोलीस पाटील हे पद रिक्त असल्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल खारेपाटण गावचे माजी सरपंच तथा खारेपाटण गाव तंटा समिती अध्यक्ष रमाकांत राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालय…

आ.नितेश राणेंच्या उपस्थितीत सौंदाळे वाडा केरपोईवासीय भाजपात

देवगड ( प्रतिनिधी ) : देवगड तालुक्यातील सौंदाळे वाडा केरपोई गावातील अनेक ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून भाजपामध्ये आज प्रवेश केला आहे. यामुळे केरपोई गावावर भाजपाचे पूर्णता वर्चस्व निर्माण झाले आहे. अजय अनंत कणेरे, महेंद्र हरिश्चंद्र कणेरे,…

तीन हजाराची स्ट्रेस टेस्ट व रक्त तपासणी फक्त बाराशे रुपयात…!

माधवबागची विशेष ऑफर; १४ ते २१ मार्च पर्यंत मिळणार हृदयरोग रुग्णांना फायदा कणकवली (प्रतिनिधी) : माधवबागच्या वतीने हृदयरोग, मधुमेह, ब्लडप्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, मानसिक ताणतणाव, लठ्ठपणा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि बायपास केलेल्या रुग्णांसाठी खास स्ट्रेस टेस्ट व रक्त तपासणी शिबिराचे दि. १४…

गढीताम्हणे मध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेला दणका

आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांचा भाजपमध्ये प्रवेश देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गणिता माने टेमवाडी मधील नागरिकांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळकडपे तालुका अध्यक्ष…

आ.नितेश राणेंच्या उपस्थितीत चाफेडवासीय भाजपात

देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून चाफेड बांदेवाडी मधील नागरिकांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे. यावेळी श्री.संदीप साटम, सुभाष नार्वेकर, राजेंद्र शेटे, अमित साटम, गणेश तांबे, सुनील कांडर, सत्यवान भोगले,…

भाजी विक्रेत्या आजींना सावलीसाठी मोठी छत्री देऊन दिला मदतीचा हात

जागतिक महिला दिनी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील महिला शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकीचौके ( प्रतिनिधी ) : समाजामध्ये अनेक महिलांनी आपल्या कतृत्वाचा ठसा समाज मनावर उमटविला आहे. समाजाला आपल्या कार्य कतृत्वाने दिशा देण्याचं काम देखील महिल्यांच्या माध्यमातून होत असतं .यांचा…

भिरवंडे येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुनील सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीत आज मेळावा शिवसैनिकांचा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भिरवंडे येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुनील वसंत सावंत (मुंबई) सध्या रा.भिरवंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी उपजिल्हाप्रमुख महिंद्र…

नागवेकर हॉस्पिटल आयोजित स्टोन क्लिनिक

तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व सल्ला निःशुल्क रविवार 12 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत होणार तपासणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीतील सुप्रसिद्ध डॉ. नागवेकर हॉस्पिटलच्या वतीने किडनी स्टोन, पित्ताशयातील स्टोन तसेच स्वादुपिंडातील स्टोन आजारावर मोफत तपासणी आणि सल्ला शिबीर…

रिक्षा – कार अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू

कारचालक पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण जखमी मृत रिक्षाचालकावर गुन्हा दाखल देवगड (प्रतिनिधी) : देवगड नांदगांव मार्गावर जामसंडे खाकशीतिठा वळणानजिक रिक्षा आणि स्विप्ट कार यांच्यामध्ये झालेल्या अपघातात नाडण येथील रिक्षाचालकाचा मृत्यु झाला.हा अपघात शनिवारी ११ मार्च रोजी सकाळी ११ वा.सुमारास झाला.या…

error: Content is protected !!