आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वैभववाडी माजी सभापती शुभांगी पवार यांचे निधन

वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी तालुक्यातील खांबाळे येथील रहिवासी व वैभववाडी तालुका माजी सभापती शुभांगी पवार यांचे काल सायंकाळी ४.३० वाजता अल्पशा: आजाराने निधन झाले. खांबाळे गावचे सरपंच पदापासून वैभववाडी तालुक्याच्या सभापती पदापर्यंत त्यांची राजकीय कारकीर्द होती. त्यांच्या निधनामुळे खांबाळे गावासह वैभववाडी…

अखेर बावशी रस्त्याच्या कामाला सुरुवात

या रस्त्यासाठी झाले होते आंदोलन आम.नितेश राणेंच्या लेखी आश्वासनानंतर कामाला सुरुवात कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील बावशी फाटा ते बावशी गावात जाणारा मुख्य रस्त्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. बावशी तिरंगा ग्राम संघातर्फे बावशी गावच्या चाळण झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महिलांच्या…

कलमठ प्राणघातक हल्लाप्रकरणात आरोपीची जामिनावर मुक्तता

ऍड. राजेंद्र रावराणे व ऍड. प्राजक्ता शिंदे यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ प्राणघातक हल्लाप्रकरणात आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. सदर संशयित आरोपी इरफान दाऊद शेख याने जामिनासाठी ओरोस जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सदर…

नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून भविष्यात तालुक्यातील विद्यार्थांना पुढे आणण्यासाठी शिक्षकवर्गाने प्रयत्नशील रहावे- सदानंद रावराणे

महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या नुतन कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार व सदिच्छा समारंभ संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या आनंदीबाई रावराणे सिनिअर कॉलेजची नुतन कार्यकारिणी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली. त्या पार्श्वभुमीवर वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधिक्षक तथा…

मळेवाड कुंभारवाडी येथील अंगणवाडी इमारतीचा शुभारंभ तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक यांच्या हस्ते करण्यात आला

सावंतवाडी (प्रतिनिधी) : मळेवाड कुंभारवाडी येथील अंगणवाडी इमारतीचा शुभारंभ तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. डोंगरी विकास योजनेअंतर्गत मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतने मळेवाड कुंभारवाडी येथील अंगणवाडीची इमारत नव्याने बांधण्याकरिता 12 लाख 30 हजार रुपयांचा निधी डोंगरी विकास योजने अंतर्गत…

सर्पमित्रांना केले टीशर्ट वाटप

कै.अपिशेठ गवाणकर यांच्या स्मरणार्थ गौरव गवाणकर यांचा उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील दानशूर व्यक्तिमत्त्व अपिशेठ गवाणकर यांचे अलीकडेच निधन झाले.कै. अपिशेठ गवाणकर हे कणकवली शहर तसेच परिसरात निःस्वार्थी भावनेने आर्थिक मदत करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित होते. कै. अपिशेठ गवाणकर…

नगरपंचायत जुने भाजी मार्केट पटवर्धन चौकनजिकचे पब्लिक टॉयलेटवर हातोडा

सोनगेवाडीतील जनता घाण आणि दुर्गंधीने त्रस्त नगरपंचायतने फिरते शौचालय सारखी पर्यायी व्यवस्था करावी – सुजित जाधव कणकवली (प्रतिनीधी) : नगरपंचायत जुने भाजी मार्केट पटवर्धन चौकनजिक असलेला एकमेव सार्वजनिक शौचालय तोडायला घेतले आहे. शौचलयाआभावी बाजारपेठेतील सर्व व्यापारी वर्ग आणि नागरिक यांची…

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण च्या ए टी एम सेंटर चे उद्घाटन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): बँक ऑफ महाराष्ट्र शाखा – खारेपाटण च्या शिवाजीपेठ येथील नवीन ए टी एम सेंटर चे उद्घाटन खारेपाटण बाजारपेठेत नुकतेच बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे डेप्युटी झोनल मॅनेजर श्री आनंद दिगणकर यांच्या प्रमुख उपस्थित खारेपाटण येथील ज्येष्ठ नागरिक व…

वैभववाडीत शासकीय गोडाऊनलगत उभारणार सुसज्ज स्टॉल

आमदार नितेश राणेंच्या स्टॉलधारकांच्या पुनर्वसनाची शब्दपूर्ती होणार मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी केली नूतन जागेची पाहणी वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्टॉलच्या जागेचे मोजमाप करत नगराध्यक्ष नेहा माईंणकर व मुख्याधिकारी सुरजकुमार कांबळे यांनी पाहणी केली. आमदार नितेश राणे यांनी दिलेला…

error: Content is protected !!