आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

बारावीच्या सहकार आणि जीवशास्त्र पेपर चे केंद्र कसाल हायस्कुल ऐवजी डॉन बॉस्को स्कुल ला

ओरोस (प्रतिनिधी) : कोकण विभागीय बोर्डाच्या सूचनांनुसार कसाल न्यू इंग्लिश स्कूलच्या कसाल येथील बारावी बोर्ड परीक्षाच्या दोन पेपरसाठी केंद्राच्या स्थानकात बदल करण्यात आला आहे. 6 मार्च 2023 व 8 मार्च 2023 रोजी दहावी व बारावी दोन्ही वर्गांची एकाचवेळी परीक्षा असल्याने…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आश्वासनानंतर नांदगाव रेल रोको आंदोलन स्थगित

नांदगाव (प्रतिनिधी) : नांदगाव रेल्वे स्टेशन येथे कोरोना काळात बंद असलेली तुतारी एक्स्प्रेस या रेल्वे गाडीचा थांबा पूर्ववत करावा यासाठी राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थांच्या बैठकीत दि. ४ मार्च रोजी रेलरोकोचा इशारा दिला होता. दरम्यान याबाबत केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम…

ठाकरे गटाला माजी खा निलेश राणेंचा दणका

आचरा विभागप्रमुखासह ग्रा पं सदस्य भाजपात दाखल मालवण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाने आचरा गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का दिला आहे ठाकरे गटाचे आचरा विभागीय उपाध्यक्ष जगदीश पांगे यांच्यासह विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बबलू गावकर यांनी शुक्रवारी भाजपात प्रवेश…

डिगस वासीयांनी जिल्हा परिषदेसमोर छेडले आमरण उपोषण

सुस्थितीतील मोरीची उंची न वाढवता डिगस- हिर्लोक रस्त्याचे मजबुतीकरण करण्याची मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची मध्यस्थी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : डीगस घाण्याची वाडी येथील सुस्थितीत असलेल्या मोरीची उंची न वाढवता त्या ऐवजी डीगस चोरगेवाडी- हिंदेवाडी- हिर्लोक रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण…

तिलारी खोऱ्यात हत्तींकडून नुकसान सुरूच; शेतकरी त्रस्त

हत्तींना आवरा किंवा शूट करण्याचा परवाना द्या; हत्ती हटावसाठी एक महिन्याची डेडलाईन दोडामार्ग (प्रतिनिधी) : तिलारी खोऱ्यातील बहुतांशी गावात हत्तींकडून शेती बागायतीचे अतोनात नुकसानीचे सत्र सुरुच आहे. शासनाची हत्ती हटाव मोहीम पूर्णपणे निष्फळ ठरली आहे. तुटपुंजी भरपाई व किचकट निकषांमुळे…

शाळेचे तोडलेले चिरेबंदी कुंपण पूर्ववत करा

सातरल – कासरल ग्रामस्थांची मागणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन कुडाळ (प्रतिनिधी) : जि. प.पूर्ण प्राथमिक शाळा,सातरल-कासरल या शाळेजवळून कणकवली-असरोंडी -मालवण रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण सन २०२१ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. सदर रुंदीकरण वेळी शाळेच्या उत्तरेकडील कंपाउंड…

जागा निश्चित करताना आम्हालाही विचारात घ्या

सावंतवाडी आठवडा बाजारातील फिरत्या विक्रेत्यांचे हॉकर्स फेडरेशन च्या नेतृत्वाखाली पालिका प्रशासनाला निवेदन सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरात भरविल्या जाणाऱ्या आठवडा बाजाराची जागा वारंवार बदलली जात असल्याने त्याचा नाहक त्रास फिरत्या व्यापाऱ्यांना होत आहे. आम्हाला विश्वासात न घेता हे परस्पर निर्णय घेतले…

गवा रेड्यांच्या झुंजीत एका गवा रेड्याचा मृत्यू

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सरमळे येथे दोन गव्या रेड्यांच्या झुंजीत एका गव्याचा मृत्यू झाला आहे. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र तेली यांनी त्या मृत गव्याचे शवविच्छेदन केले असून वनविभागाने यानंतर पुढील सोपस्कार पूर्ण केले आहेत.

मनसे नेते संदीप देशपांडेंवर जीवघेणा हल्ला

लोखंडी रॉड, हॉकी स्टिक ने अज्ञातांकडून मारहाण मुंबई (प्रतिनिधी) : मनसे नेते तथा माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी चार अज्ञातांनी मिळून हल्ला केला आहे. या हल्ल्यासाठी लोखंडी रॉड तसेच हॉकीस्टिकचा वापर केल्याचा केल्याची माहिती पुढे येत आहे. या…

नेरूर वाघचौडी येथे १८ रोजी जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा

ओरोस (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील नेरूर वाघचौडी येथील ओमकार मित्रमंडळ वाघचौडी यांच्यावतीने जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा २०२३ चे आयोजन शनिवार १८ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता एम आय डी सी येथील विराज प्लास्टिक कंपनी जवळील वाघचौडी शूटिंग बॉल स्पर्धा मैदान…

error: Content is protected !!