आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

‘मामाचा गाव’ संकल्पना राबविणारे डी. के. सावंत यांचे निधन

इच्छेनुसार मुंबई येथे करण्यात आले देहदान सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला एक आगळीवेगळी ओळख निर्माण करून देणारे व ‘मामाचा गाव’ ही संकल्पना राबविणारे पर्यटन क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व ध्रुव कुमार तथा डी. के. सावंत (रा. माजगांव, मूळ रा. बांदा)…

महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभेचे 5 मार्च रोजी झाराप येथे आयोजन

वेगुर्ले (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफैक्चरर्स असोसिएशनची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 5 मार्च रोजी झाराप, नेमळे ब्रीज जवळील “होटल आराध्य” (कुडाळ) येथे आयोजित केलेली आहे. या सभेमध्ये काजू उद्योगाला आवश्यक असणारे वेगवेगळ्या मशीनरीचे 26 स्टॉल प्रदर्शनासाठी ठेवण्यात…

आ.रवींद्र फाटक यांची पालघर लोकसभा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड

शिवसेना प्रमुख नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली नियुक्ती सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : देवगडचे सुपुत्र आ.रवींद्र फाटक यांची शिवसेना पालघर लोकसभा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. रवींद्र फाटक…

बावशी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महिलांचे रस्ता रोको आंदोलन सुरू

बावशी एसटी आंदोलकांनी रोखून धरली नांदगाव (प्रतिनिधी) : बावशी रस्त्याची चाळण झाली आहे.या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सकाळी आठ वाजल्यापासून गावातील बहुसंख्य महिलांनी आणि ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन तोंडवली बावशी फाटा येथे सुरू केले आहे. या आंदोलनाच्या ठिकाणी कणकवली बावशी ही एसटी…

कट्टा येथे ‘ताणतणाव व्यवस्थापन आणि आरोग्य’ प्रबोधनात्मक उपक्रम!

मसुरे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी येथे जागतिक महिला दिन पार्श्वभूमीवर ‘ताणतणाव व्यवस्थापन आणि आरोग्य’ हा आगळा वेगळा विशेष उपक्रम राबविण्यात आला. जीवनात अनेक वेळा ताण तणाव निर्माण होत असतात. याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होतो. तणावमुक्त जीवन जगणे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक…

कासार्डे विकास मंडळ, मुंबईची नूतन कार्यकारिणी जाहीर

परशुराम माईनकर यांची अध्यक्ष म्हणून फेर निवड तर सरचिटणीसपदी रोहिदास नकाशे यांची वर्णी तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे विकास मंडळ मुंबई ची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून मंडळाच्या अध्यक्षपदी परशुराम सखाराम माईनकर यांची बहुमतांनी फेर निवड करण्यात आली आहे. तर…

राऊतांचा पाय खोलात…शिंदे -फडणवीसांनी केली हक्कभंग समितीची घोषणा

आमदार नितेश राणेंचा समितीत समावेश मुंबई (प्रतिनिधी) : विधीमंडळ हे चोरमंडळ म्हणणे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना चांगलेच भोवणार आहे. महाविकास आघाडी काळात बनवण्यात आलेली विशेष हक्कभंग समिती शिवसेना-भाजप सरकारकडून बरखास्त केली आहे. तर नव्या 15 जणांची हक्कभंग समिती…

जागतिक महिलादिनी पदर प्रतिष्ठान चे विविध उपक्रम

अध्यक्षा गांगण, नगराध्यक्ष नलावडे यांचे लाभ घेण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून पदर महिला प्रतिष्ठान कणकवली मार्फत महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन कणकवलीत लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे. यामध्ये ७ मार्चला रस्सीखेच स्पर्धा,…

फोंडाघाट महाविद्यालयात स्थानिय विषयावरती आधारित कार्यशाळा संपन्न

फोंडाघाट (प्रतिनिधी) : भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग व फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या संयुक्त विद्यमाने “स्थानिय विषय आधारित कार्यशाळा” फोंडाघाट महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना…

शोषखड्डा उपक्रमात राज्यात कुडाळ पंचायत समिती सर्वोकृष्ट

कुडाळ (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रात शोषखड्डा मोहीमेमध्ये एकमेव कुडाळ पंचायत समितीची सर्वोकृष्ट निवड झाली असून  पंचायत समितीने  पुन्हा एकदा यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे  महाराष्ट्र राज्यामध्ये 23291 शोषखडयामध्ये एका कुडाळ तालुक्यात 9317 असे सर्वाधिक शोषखड्डे मारण्यात आले या पुरस्काराचे…

error: Content is protected !!